Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात

भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अलिशान कारचा ताबा सुटल्याने गाडी थेट झाडावर आदळली अन्... अंगाचा थरकाप उडवणारा नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात घडला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 17, 2026 | 03:05 PM
Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात
Follow Us
Follow Us:
  • नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात
  • काळ आला पण वेळ नव्हती आली
कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यातील नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर पोशिर गावाजवळ आज एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अलिशान कारचा ताबा सुटल्याने गाडी थेट झाडावर आदळली. या भीषण धडकेत गाडीच्या दर्शनी भागाचा अक्षरश चक्काचूर झाला आहे. मात्र सुदैवाने गाडीतील एअरबॅग्स वेळेवर उघडल्याने चालक आणि त्यांच्यासोबत असलेली महिला थोडक्यात बचावले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार एम एच 04 एम एम 4004 क्रमांकाची ह्युंदाई अल्काझार ही गाडी नेरळकडून कळंबच्या दिशेने जात होती. प्रवासादरम्यान चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. ताबा सुटलेली ही गाडी डाव्या बाजूने थेट उजव्या बाजूला गेली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाला जोरात धडकली. धडक इतकी जबरदस्त होती की गाडीच्या इंजिनचा भाग पूर्णपणे दबला गेला होता आणि त्यामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

Karjat News : जमीन खरेदी विक्रीची त्रेधातिरपीट; सरकारी कार्यालयांना जागा मिळता मिळेना

दरम्यान हा अपघात घडला, तेव्हा गाडीचा वेग जास्त असल्याने मोठा अनर्थ ओढवला असता, मात्र गाडीच्या एअरबॅग्स तात्काळ उघडल्या गेल्या. यामुळे गाडीतील चालक आणि सोबत असलेल्या महिलेला गंभीर दुखापत झाली नाही. केवळ किरकोळ जखमांवर दोघेही बचावले आहेत.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.तसेच रस्त्याच्या मध्यभागी असलेली गाडी स्थानिक वाहन चालक यांच्या साहाय्याने बाजूला काढण्यात आली. जखमी चालक आणि महिलेला तातडीने कळंब येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या अपघातामुळे नेरळ-कळंब रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?

Web Title: Karjat news horrific accident on neral kalamb state highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

Chandrapur News: कागदावर क्रीडांगण पूर्ण, प्रत्यक्षात काम अपूर्ण? खडसंगी ग्रामपंचायतीत 24 लाखांच्या कामावर प्रश्नचिन्ह
1

Chandrapur News: कागदावर क्रीडांगण पूर्ण, प्रत्यक्षात काम अपूर्ण? खडसंगी ग्रामपंचायतीत 24 लाखांच्या कामावर प्रश्नचिन्ह

Raigad News: माथेरानमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल! शिंदे गटात बड्या नेत्यांचा प्रवेशाची चर्चा, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
2

Raigad News: माथेरानमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल! शिंदे गटात बड्या नेत्यांचा प्रवेशाची चर्चा, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

Pune Municipal Corporation : विकासनिधीवरून BJP-NCP आमनेसामने, धीरज घाटेंचे सुनेत्रा पवार यांना पत्र
3

Pune Municipal Corporation : विकासनिधीवरून BJP-NCP आमनेसामने, धीरज घाटेंचे सुनेत्रा पवार यांना पत्र

Pelvic Floor Exercises: प्रसूतीपूर्वीच लक्ष द्या! पेल्विक फ्लोर व्यायामाचे प्रसूतीनंतरही मिळतात ‘हे’ फायदे
4

Pelvic Floor Exercises: प्रसूतीपूर्वीच लक्ष द्या! पेल्विक फ्लोर व्यायामाचे प्रसूतीनंतरही मिळतात ‘हे’ फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.