Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PNB Scam – मेहुल चोक्सीला इतक्यात भारतात आणता येणार नाही, डोमिनिकाला गेलेलं भारतीय पथक रिकाम्या हाती आलं परत

मेहुल चोक्सीचं(Mehul Choksi) डोमिनिकामधून थेट भारतात प्रत्यार्पण व्हावं यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अधिकाऱ्यांचं एक पथक डोमिनिकात दाखल झालं होतं. मात्र हे पथक रिकाम्या हाती परत आलं आहे.

  • By साधना
Updated On: Jun 04, 2021 | 01:16 PM
mehul choksi

mehul choksi

Follow Us
Close
Follow Us:

पंजाब नॅशनल बँकेची(PNB Scam) आर्थिक फसवणूक(Fraud) करुन फरार झालेल्या मेहुल चोक्सीला(Mehul Choksi) भारतात आणण्याच्या हेतूने डोमिनिकाला गेलेलं भारतीय पथक भारतात परत आलं आहे. देशात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी डोमिनिकामध्ये मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली आहे. यामुळे मेहुल चोक्सीचं डोमिनिकामधून थेट भारतात प्रत्यार्पण व्हावं यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अधिकाऱ्यांचं एक पथक डोमिनिकात दाखल झालं होतं. मात्र हे पथक रिकाम्या हाती परत आलं आहे.

[read_also content=”आली लहर केला कहर, पत्नीला कुत्रा चावला म्हणून त्याने शेजाऱ्याच्या कुत्र्याचा केला गेम, गोळी मानेवर लागल्याने कुत्रा जागीच झाला ठार https://www.navarashtra.com/latest-news/man-killed-neighbors-pet-dog-after-he-bites-his-wife-nrsr-137760.html”]

मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्यास त्याला आणण्यासाठी २८ मे रोजी भारतीय अधिकाऱ्यांचं पथक डोमिनिकात दाखल झालं होतं. यामध्ये सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश होता. मेहुल चोक्सीला किमान  महिनाभर तरी डोमिनिकातच राहावं लागणार आहे. सध्या पोलिसांच्या सुरक्षेत त्याला रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे.

[poll id=”53″]

मेहुल चोक्सी सध्या अटकेत असून दोन वेगवेगळ्या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु आहे. जोपर्यंत या प्रकरणांची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मेहुल चोक्सीचं भारतात प्रत्यार्पण होणार नसल्याचं समजतं.

मेहुल चोक्सी याने कोर्टात एक याचिका केली असून पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर होती का? तसंच त्याला कोणत्या देशात परत पाठवलं जावं यावर सुनावणी सुरु आहे. अन्य एक प्रकरणात मेहुल चोक्सीने बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केल्याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. जोपर्यंत या दोन प्रकरणांचा निकाल लागत नाही तोपर्यंत मेहुल चोक्सीचं भारतात प्रत्यार्पण होणं अवघड आहे.

Web Title: Mehul choksi cant come back to india right now nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2021 | 01:02 PM

Topics:  

  • Mehul Choksi
  • PNB Scam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.