१२,००० कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील मेहुल चौकसीला भारतात आणण्यासाठी सरकारने बेल्जियमकडून प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. आर्थर रोड तुरुंगात वैद्यकीय, अन्न आणि सुरक्षा सुविधांची हमी देण्यात आली आहे.
चोक्सीने बेल्जियम न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र बेल्जियम न्यालयाने त्याला मोठा धक्का दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेल्जियम न्यायालयाने चोक्सीचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
Mehul Choksi Arrest: भारताची सुमारे 15 हजार कोटी रुपयांची फसवणूक करुन फरार झालेल्या मेहुल चोक्सीला बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे. सध्या त्यांच्या भारतात प्रत्यार्पणाची तयारी सुरु आहे.
भारतीय चौकशी संस्था ईडी आणि सीबीआय यांनी केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी भगोडा हिरा व्यापारी मेहुल चोक्सीला ताब्यात घेतले आहे. परंतु त्याला भारतात परत आणणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.
देशाच्या एका शत्रुचे म्हणजेच दहशतवादी तव्वहुर राणाचे भारतात प्रत्यार्पण झाले असून त्याच्यावर न्यायलयीन कारवाई सुरु आहे. दरम्यान आता भारताच्या दुसऱ्या फरार शत्रूला अटक करण्यात आली आहे.
Mehul Choksi Arrested: मेहुल चोक्सीने पंजाब नॅशनल बँकेकडून 13,500 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता आणि अटक टाळण्यासाठी तो भारतातून बेल्जियमला पळून गेला होता.
भारताची 14 कोटीं रुपयांची फसवणूक केल्यानंतर फरार हिरे व्यापारी मेहूल चोकसी विदेशात सैरसपाटा करत आहे. भारतातून पळून गेल्यानंतर चोकसी अँटिग्वात लपून बसला होता
13 हजार कोटींचा गैरव्यवहार करुन, देशातून पलायन केलेला हिरा व्यापारी मेहपुपल चौकसी याला देशात परत आणणं अवघड होऊन बसलंय. चौकसी सध्या बारबुडा आणि एंटिगुआत लपलेला आहे. त्या ठिकाणी असलेल्या हायकोर्टानंही…
पंजाब नॅशनल बँकेची 13,000 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या चोक्सीने नुकतीच अँटिग्वा उच्च न्यायालयात याचिका दाखल करून भारत सरकार आणि दोन भारतीय एजंटांनी अँटिग्वामधून त्याचे अपहरण करून जून 2021…
चोक्सीची याचिका गहाळ झाल्याची माहिती चोक्सीच्यावतीने बाजू मांडणारे अँड. राहुल अग्रवाल यांनी न्यायालयाला मागील सुनावणीदरम्यान दिली होती. करोना काळात कार्यालय स्थलांतरित करत असताना कागदपत्र गहाळ झाल्याची कबूली त्यांना दिली आणि…
पंजाब नॅशनल बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीची जमीन विक्री आयकर विभागाने थांबवली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या इगपुरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन आयकरच्या अधिकाऱ्यांनी या चोकसीच्या जमिनीचे…
मेहुल चोक्सीने अँटिग्वामध्ये अपहरण करून मारहाण करणारे रॉ एजंट्स असल्याचा दावा केला आहे. मेहुल चोक्सी म्हणाला, मला विश्वास होता की ते (गुरमीतसिंग आणि गुरजित भंडाल) रॉ एजंट आहेत. जरी मी…
भारतात प्रत्यार्पण करण्यासंदर्भातली डोमिनिका हायकोर्टातील याचिकेवरील सुनावणी गुरुवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. यादरम्यान मेहुल चोक्सीने(Mehul Choksi) अँटिग्वा पोलिसांकडे अपहरण (Kidnapping) झाल्याचा दावा केला असून गंभीर आरोप केले आहेत.
दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी, पळपुट्या हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आल्यानंतर त्याचे भारतात प्रत्यार्पण होणार की नाही याकडे सध्या सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, मी…
मेहुल चोक्सीचं(Mehul Choksi) डोमिनिकामधून थेट भारतात प्रत्यार्पण व्हावं यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अधिकाऱ्यांचं एक पथक डोमिनिकात दाखल झालं होतं. मात्र हे पथक रिकाम्या हाती परत आलं आहे.
अँटिग्वातून चोक्सीला पाठवायची वेळ आल्यास कायदा राबवणारे अधिकारी गुप्त माहिती मिळवणे सुरूच ठेवतील, असे ठरले. चोक्सीला डोमिनिकातून भारतात पाठवण्यास अँटिग्वा आणि बर्बुडाच्या मंत्रिमंडळाचे प्राधान्य आहे, असे बैठकीच्या टिपणांत म्हटले आहे.
यापूर्वी मेहुल चोकसीच्या संदर्भात डोमिनिका उच्च न्यायालयात ३ तास सुनावणी झाली होती. हायकोर्टाचे न्यायाधीश बर्नी स्टीफनसन यांनी चोकसी यांना मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले होते आणि चोकसी यांच्या प्रकरणाची…
पंजाब नॅशनल बँकेत 13500 कोटींचा घोटाळा करून फरार झालेला हिऱ्यांचा व्यावसायिक मेहुल चोक्सीला डॉमिनिकातून भारतात आणण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. दरम्यान त्याची पत्नी प्रिती चोक्सीने मेहुलच्या जीवाला धोका असून त्याच कधीही…
मेहुल चोक्सीविरोधात(Mehul Choksi) डोमिनिका कोर्टात (Dominica Court) सुनावणी सुरु आहे. मेहुल चोक्सीला अँटीग्वात पाठवणार? की, भारतात आणण्याचा मार्ग मोकळा होणार? हे या निकालावर अवलंबून आहे.