Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यावेळी इंस्टाग्रामवरुन निवडणूक प्रचार होणार नाही, मार्क झुकरबर्गने केला मोठा बदल!

मार्क झुकरबर्गच्या इन्स्टाग्राम आणि थ्रेड्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांना राजकीय सामग्रीच्या सूचना यापुढे दिल्या जाणार नाहीत. जर वापरकर्त्याने कोणतेही राजकीय खाते फॉलो केले तर त्याची सामग्री सतत दृश्यमान राहील.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 12, 2024 | 01:22 PM
यावेळी इंस्टाग्रामवरुन निवडणूक प्रचार होणार नाही, मार्क झुकरबर्गने केला मोठा बदल!
Follow Us
Close
Follow Us:
मार्क झुकेरबर्गची (mark zuckerberg,) सोशल मीडिया कंपनी मेटाने (Meta) एक मोठा निर्णय घेतला असून आता त्यांच्या सोशल मीडिया ॲप्सवर राजकीय सामग्रीच्या सूचना दाखवल्या जाणार नाहीत. याचा अर्थ  युझर्सना सूचनांमध्ये कोणतीही राजकीय सामग्री दिसणार नाही. मात्र, ते फॉलो करत असलेल्या खात्यांवर पोस्ट केलेली राजकीय सामग्री फीडमध्ये दिसून येईल.
[read_also content=”‘काशीपुरवाले बाबा की जय’! पुन्हा येणार बाबा निराला, आश्रम 4 च्या रिलीज डेटबाबत समोर आली अपडेट! https://www.navarashtra.com/movies/update-about-release-date-of-aashram-season-4-nrps-506353.html”]
मेटा ने सांगितलं की युझर्सना यापुढे इंस्टाग्राम आणि थ्रेड्स ॲप्समध्ये डीफॉल्टनुसार राजकीय सामग्री सूचना दिसणार नाहीत. जर त्यांना अशा सामग्रीमध्ये स्वारस्य असेल तर संबंधित खात्याचे अनुसरण केल्यास ही सामग्री फीडमध्ये दिसून येईल. इंस्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी या बदलांची माहिती दिली असून याचा वापरकर्त्यांवर थेट परिणाम होणार नसल्याचे सांगितले आहे.
ॲडम यांनी सांगितले की इंस्टाग्राम आणि थ्रेड्स ॲप्समध्ये मोठा बदल होणार आहे आणि या ॲप्समध्ये राजकीय सामग्री सक्रियपणे सुचवली जाणार नाही. दोन्ही ॲप्समध्ये, वापरकर्त्यांना सूचनांमध्ये सामग्री दर्शविली जाते, जी त्यांच्या प्राधान्यांशी संबंधित आहे. आता या सूचनांमध्ये राजकीय मजकूर दिसणार नाही.
सोप्या भाषेतील बदल समजून घ्या
एक्सप्लोर विभाग, रील आणि सुचवलेले वापरकर्ते या स्वरूपात वापरकर्त्यांना सूचना दिल्या जातात. या ठिकाणी, तुम्ही फॉलो करत नसलेल्या राजकीय खात्यांवरील आशय यापुढे दिसणार नाही. त्याच वेळी, तुम्ही कोणत्याही राजकारण्याचे खाते फॉलो केल्यास, त्याची सामग्री तुम्हाला पूर्वीप्रमाणेच फीडमध्ये दिसत राहील.

Web Title: Meta will not suggest any political content on instagram and threads from now nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2024 | 01:22 PM

Topics:  

  • Election
  • Mark Zuckerberg

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.