Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Update : पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला अर्लट

मुंबई आणि उपनगरात काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा जोरदार बॅटींग करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील 2 दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 23, 2025 | 02:33 PM
Monsoon Update :  पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला अर्लट
Follow Us
Close
Follow Us:

गेले काही दिवस राज्यात मुसळधार पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्टयाला पावासाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. अशातच आता मुंबई आणि उपनगरांना पुढील 48 तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.मुंबई आणि उपनगरात काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा जोरदार बॅटींग करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील 2 दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Thackeray Shivsena Politics: ‘आता थांबायचा विचार करावा, असं वाटतयं…’; शिवसेनेच्या नेत्याचे राजकीय निवृत्तीचे संकेत

अतिमुसळधार पावसाचा अंदाज

पुढचे 48 तास कोकणासह पश्चिम माहाराष्ट्रात मुसळधार पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या म्हणण्य़ानुसार कोकण किनारपट्टी, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. खासकरुन रत्नागिरी, रायगड आणि पुणे जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही जोरदार पाऊस राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावं असा इशारा देण्यात आलेला आहे. बंगालाच्या उपसागराचं तापमान वाढल्याने मोठ्याप्रमाणात बाष्पीभवन होत आहे.

Bhayander News : नसतं धाडस आलं अंगाशी; पोहायला गेला आणि मृतदेह वाहत आला, चेना नदीत एकाचा बुडून मृत्यू

 

त्यामुळे पावसाचं प्रमाण पुढीव 2 दिवस जास्त राहणार आहे. त्याबरोबर महाराष्ट्रातील इतर भागात देखील मध्य़म स्वरुपाचा पाऊस असणार आहे. राज्यात हवेचा कमी दाबाचा पट्टा असाच कायम राहिला तर आठवड्याच्या सुरुवातीपासून म्हणजेच सोमवारी सकाळपासून जोरदार पाऊस राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. राज्यातील मुसळधार पावसाचा फटका हा आषाढी वारीला देखील बसल्याचं दिसून येत आहे. पंढरपुरच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांना देखील मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने अनेकदा आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी विठूराया साकडं घातल आहे.

Web Title: Monsoon update heavy rains forecast for next 48 hours meteorological department issues alert for konkan districts including mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 02:33 PM

Topics:  

  • heavy rain update
  • Maharashtra Rain
  • Mumbai Rain

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.