Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी २९१ कोटींची मदत जाहीर; ३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा!

अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने २९१ कोटींची मदत जाहीर केली.३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा.

  • By Dilip Bane
Updated On: Nov 03, 2026 | 04:01 PM
Flood affected farmers Maharashtra

Flood affected farmers Maharashtra

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून २९१ कोटी ९१ लाख रुपयांची मदत जाहीर.
  • पीक नुकसानीसाठी २६२ कोटी ६९ लाख ९५ हजार रुपये मंजूर.
  •  शेतजमिनीच्या नुकसानीसाठी २९ कोटी २१ लाख ९ हजार रुपयांचा निधी.
  • ३ लाख ९ हजार २८९ बाधित शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळणार.
  •  राज्यातील विविध जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांचा समावेश.
या वर्षी जून पासून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अधिक पावसामुळे तसेच पुराचीस्तिथीमुळे राज्यसरकाराकडून शेतकऱ्यांना सुमारे २९१ कोटी ९१ लाख ४ हजार रुपयांची मदत जाहीर केली गेली आहे. त्यात ज्या शेतकऱ्यांचा पिकांचे नुकसान झाले आहेत त्यांना २६२ कोटी ६९ लाख ९५ हजार रुपये तसेच शेतजमिनीच्या नुकसानीसाठी २९ कोटी २१ लाख ९ हजार रुपयांचा निधी महाराष्ट्र सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे.अशी माहिती पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषात जे गावं बसत आहेत अश्या शेतकऱ्यांना जास्तीतजास्त मदत राज्य सरकार करणार आहेत अशी ग्वाही दिली आहे.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात येणार थेट 2 हजार रुपये, कधी ते जाणून घ्या…

जास्त पावसामुळे ज्या पिकांचे नुकसान झालेल्या ३ लाख ९ हजार २८९ बाधित शेतकऱ्यांच्या २ लाख ६८ हजार ९१८ तर २९ हेक्टर क्षेत्रासाठी २६२ कोटी ६९ लाख ९५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्रातली सुमारे अमरावती, नागपूर, कोकण, नाशिक आणि पुणे विभागांतील यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील बाधितांचा समावेश करण्यात आला आहे.

तसेच सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नंदुरबार येथील पात्र शेतकऱ्यांनासुद्धा त्याचा लाभ मिळणार आहे असेही मंत्री जाधव पाटील यांनी म्हट्ले आहे.शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत बँकांनी कर्ज खात्यात किंवा अन्य वसुलीसाठी वापरू नयेत , अशा सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना देण्यात आले आहेत असे मंत्री जाधव पाटील यांनी म्हटले आहे.

Maharashtra Government : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 7/12 वरील जमीन हिस्सा विक्रीसाठी नवा नियम, फडणवीस सरकारचे नवे आदेश

💡

Frequently Asked Questions

  • Que: शेतकऱ्यांसाठी किती मदत जाहीर झाली आहे?

    Ans: राज्य सरकारने २९१ कोटी ९१ लाख ४ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

  • Que: पीक नुकसानीसाठी किती निधी मंजूर झाला?

    Ans: पीक नुकसानीसाठी २६२ कोटी ६९ लाख ९५ हजार रुपये मंजूर झाले आहेत.

  • Que: शेतजमिनीच्या नुकसानीसाठी किती मदत मिळणार?

    Ans: शेतजमिनीच्या नुकसानीसाठी २९ कोटी २१ लाख ९ हजार रुपये मंजूर झाले आहेत.

  • Que: किती शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळणार आहे?

    Ans: ३ लाख ९ हजार २८९ बाधित शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळणार आहे.

  • Que: बँका मदतीची रक्कम कर्जवसुलीसाठी वापरू शकतात का?

    Ans: नाही. मदतीची रक्कम कर्जवसुलीसाठी वापरू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Maharashtra farmers 291 crore flood relief aid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • Maharashtra Drought 2026
  • maharashtra farmers
  • Maharashtra Rain

संबंधित बातम्या

Mumbai News : दुष्काळग्रस्त महिलांना स्वयंरोजगारासाठी मदत; शिलाई मशीनसाठी १५ लाखांचा धनादेश
1

Mumbai News : दुष्काळग्रस्त महिलांना स्वयंरोजगारासाठी मदत; शिलाई मशीनसाठी १५ लाखांचा धनादेश

Nanded News :- नांदेडमध्ये वाडी रुग्णालयाचे लोकार्पण; शेतकऱ्यांना मदतीचे वाटप…
2

Nanded News :- नांदेडमध्ये वाडी रुग्णालयाचे लोकार्पण; शेतकऱ्यांना मदतीचे वाटप…

Buldhana: २४०० हेक्टरवर चारा लागवडीचे नियोजन, ८ प्रकल्पांवर चारा लागवड; पशुसंवर्धन विभागचा पुढाकार
3

Buldhana: २४०० हेक्टरवर चारा लागवडीचे नियोजन, ८ प्रकल्पांवर चारा लागवड; पशुसंवर्धन विभागचा पुढाकार

Diwali 2026 : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या दोन लाख शेतकरी कुटुंबांची दिवाळी होणार गोड
4

Diwali 2026 : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या दोन लाख शेतकरी कुटुंबांची दिवाळी होणार गोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.