Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘टायगर’च्या खरेदीसाठी ग्राहक देणार का १ कोटी? जाणून घ्या वैशिष्ट्य

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात सध्या एका बोकडाची जोरदार चर्चा रंगली आहे. प्रत्येक बाजारात 'या' बोकडावर (Goat) लाखोंची बोली लावली जातेयं. बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana District) करवंड (Karavand) गावातील हा रुबाबदार टायगर अशी त्याची ओळख आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 15, 2021 | 05:56 PM
‘टायगर’च्या खरेदीसाठी ग्राहक देणार का १ कोटी? जाणून घ्या वैशिष्ट्य
Follow Us
Close
Follow Us:

बुलढाणा (Buldhana). जिल्ह्यात सध्या एका बोकडाची जोरदार चर्चा रंगली आहे. प्रत्येक बाजारात ‘या’ बोकडावर (Goat) लाखोंची बोली लावली जातेयं. बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana District) करवंड (Karavand) गावातील हा रुबाबदार टायगर अशी त्याची ओळख आहे. उंच पुरा टर्रेबाज गडी, मोठं कपाळ, मजबूत बांधा असं त्याचं वैशिष्ट्य आहे.या बोकडाची ताकद (The strength of Goat) तर एवढी आहे, की दोन-तीन जण फक्त त्याला पकडण्यासाठी लागतात.

[read_also content=”लस देता का हो लस! कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या लसींचा तुटवडा; ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप https://www.navarashtra.com/latest-news/shortage-of-second-vaccines-for-covshield-and-covacin-annoyance-to-senior-citizens-nrat-155995.html”]

या बोकडाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या राजबिंड्या टायगरला पाहण्यासाठी जिल्हाभरातून लोक गर्दी करत आहेत. त्यामुळे या टायगरवर लाखोंची बोली लागली नसती तर नवलच. कारण त्याच्या रुपापेक्षाही जन्मत:च त्याच्या पाठीवर उमटलेली अल्लाहची खूण. या खुणेमुळेच मर्सिड़ीजलाही लाजवेल एवढ्या किमतीची बोली त्याच्यावर लागली आहे. अशी खूण असलेली जनावरं ज्यांच्याकडे असतात त्यांना नशीबवान समजण्याची धारणा आहे.


बुलढाणा जिल्ह्यातील बाजारात टायगरला विक्रीसाठी आणलं होतं.यावेळी त्याच्यावर 11 लाखांपासून बोली लागली. ही बोली वाढता वाढता थेट 51 लाखांपर्यंत येऊन पोहोचली. बोकडाला एवढा भाव मिळतो म्हटल्यावर मालकाला ही आता आपल्या टायगरला 1 कोटींची बोली लागावी अशी अपेक्षा आहे.

त्यामुळे आता मालकाची ही इच्छा पुर्ण होणार का याकडेच गावकऱ्यांच्या नजरा लागल्य़ा आहेत. लखपती असलेल्या या टायगरवर कोटींची बोली लागणार का? कोण ठरणार टाय़गरचा नशीबवान मालक याचीच सध्या बुलढाण्यात चर्चा आहे.

Web Title: More expensive than bucked mercedes will customers pay rs 1 crore for the purchase of tiger learn the feature nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2021 | 05:56 PM

Topics:  

  • Goat Eid

संबंधित बातम्या

अंतिम निरोपाच्या वेळी मालकाला मिठी मारून ढसाढसा रडू लागला बकरा;न जाण्यासाठीचा आक्रोश अन् मुक्या प्राण्याचे दुःख पाहून भावूक व्हाल
1

अंतिम निरोपाच्या वेळी मालकाला मिठी मारून ढसाढसा रडू लागला बकरा;न जाण्यासाठीचा आक्रोश अन् मुक्या प्राण्याचे दुःख पाहून भावूक व्हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.