Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘येऊ कशी तशी…’च्या सेटवर मातृदिना दिवशी आलं खास पत्र आणि केक, उपस्थितांच्या डोळ्यात तरळलं पाणी

हे पत्र वाचून शुभांगी गोखले तर भावनावश झाल्याच, पण सेटवरच्या इतर आयांना मुलांच्या आठवणींनी आणि मुलांना आईच्या आठवणीनी रडायला आलं

  • By Sanchita Thosar
Updated On: May 11, 2021 | 03:52 PM
‘येऊ कशी तशी…’च्या सेटवर मातृदिना दिवशी आलं खास पत्र आणि केक, उपस्थितांच्या डोळ्यात तरळलं पाणी
Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावल्यामुळे सर्व चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगला राज्याबाहेर जावे लागत आहे. झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेचे शूटिंग सध्या सिल्वासा येथे करण्यात येत आहे. रविवारीच आंतरराष्ट्रीय मदर्स डे सेलिब्रेट करण्यात आला. मालिकेची सर्व टीम बायो बबलचं पालन करत असल्यामुळे कोणालाच आपल्या मुलांसोबत किंवा आईसोबत प्रत्यक्ष हजेरी लावता आली नाही. अशातच सेटवर केक आणि एक भावनिक पत्र आल आणि सर्वांच्याच डोळ्यात पाणी तरळलं.

अभिनेत्री शुभांगी गोखले यांची कन्या आणि अभिनेत्री सखी गोखले हिने मदर्स डे निमित्त केकसोबत एक पत्रही पाठवले.  “अम्मा (शुभांगी गोखले), अदिती, दीप्ती, शुभांगी आणि ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील सर्व ऑन आणि ऑफ स्क्रीन मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इतक्या छान आई होण्यासाठी आभार. आमचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून घरापासून दूर राहून काम करण्यासाठी धन्यवाद” असे सखीने पत्रात लिहिले आहे.

हे पत्र वाचून शुभांगी गोखले तर भावनावश झाल्याच, पण सेटवरच्या इतर आयांना मुलांच्या आठवणींनी आणि मुलांना आईच्या आठवणीनी रडायला आलं, या वैश्विक संकटकाळात तू पाठवलेलं प्रेम.. सगळं भरुन पावलं, असं त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितलं.

Web Title: Mothers day celebrate on yeu kashi tashi mi nandayla set on daman nrst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2021 | 03:52 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.