Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लावण्यांचं विद्यापीठ अससेल्या शाहीराची सांगितीक यशोगाथा दिसणार रुपेरी पडद्यावर, मिलिंद सकपाळ करणार दिग्दर्शन

आजचा पैसा उद्या पाहायचा नाही आजची लावणी (Lavani) उद्या गायची नाही या तत्वाशी एकनिष्ठ असणाऱ्या शाहीर पठ्ठे बापूराव यांनी स्वत:चं काव्य व पहाडी आवाज या जोरावर तमाशाला नवं वळण दिलं. त्यांनी आपल्या हयातीत दोन लाखांहून अधिक लावण्या लिहिलेल्या आहेत. लावण्यांचं विद्यापीठ असलेल्या या शाहीराची सांगीतिक यशोगाथा (Movie On The Life Of Patthe Bapurao) आता रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

  • By साधना
Updated On: Mar 14, 2022 | 03:10 PM
Patthe Bapurao

Patthe Bapurao

Follow Us
Follow Us:

तमाशा (Tamasha) कलेला सुवर्णयुग दाखवणाऱ्या शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या नावाचा विसर महाराष्ट्राला कधीच पडू शकत नाही. तमाशानं झपाटलेली असामी असं शाहीर पठ्ठे बापूराव (Shahir Patthe Bapurao) यांच वर्णन केलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आजचा पैसा उद्या पाहायचा नाही आजची लावणी (Lavani) उद्या गायची नाही या तत्वाशी एकनिष्ठ असणाऱ्या शाहीर पठ्ठे बापूराव यांनी स्वत:चं काव्य व पहाडी आवाज या जोरावर तमाशाला नवं वळण दिलं. त्यांनी आपल्या हयातीत दोन लाखांहून अधिक लावण्या लिहिलेल्या आहेत. लावण्यांचं विद्यापीठ असलेल्या या शाहीराची सांगीतिक यशोगाथा (Movie On The Life Of Patthe Bapurao) आता रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

[read_also content=”प्रत्येक विद्यार्थ्याचे लसीकरण होणे गरजेचे, आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/aaditya-thackeray-opinion-about-vaccination-to-students-nrsr-217835.html”]

दिग्दर्शक मिलिंद सकपाळ यांनी या चित्रपटाचं शिवधनुष्य उचललं आहे. प्रा. चंद्रकुमार नलगे यांच्या ‘महाराष्ट्राचे शिल्पकार पठ्ठे बापूराव’ आणि ‘पठ्ठे बापूरावांच्या शोधात’ या पुस्तकांवर आधारित हा चित्रपट असणार आहे. चित्रपटाची कथा-पटकथा राहुल डोरले यांची आहे. गीतकार गुरु ठाकूर यांच्या लेखनीतून गीतं शब्दबद्ध केली जाणार आहेत. छायांकन केको नाकाहारा यांचं आहे. प्रोडक्शन डिझायनर संतोष फुटाणे तर मेकअप अँड हेअर डिझायनर विक्रम गायकवाड आहेत. लवकरच कलाकारांची घोषणा करण्यात येणार आहे. शाहीर पठ्ठे बापूराव यांचा हा चित्रपट रसिकांसाठी लोककलावंतांसाठी एक अमूल्य भेट असेल हे नक्की!

Web Title: Movie on the life of shahir patthe bapurao will come soon nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2022 | 07:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.