Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC Revenue: ‘एसटी’ची दमदार कामगिरी! पुणे विभाग राज्यात अव्वल; तब्बल 20 कोटींपेक्षा…

ST Revenue: यंदाच्या आर्थिक वर्षांमध्ये एप्रिल व मे हे दोन महिने वगळता गेली चार महिने एसटी महामंडळाला सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 30, 2025 | 02:35 AM
MSRTC Revenue: 'एसटी'ची दमदार कामगिरी! पुणे विभाग राज्यात अव्वल; तब्बल 20 कोटींपेक्षा...

MSRTC Revenue: 'एसटी'ची दमदार कामगिरी! पुणे विभाग राज्यात अव्वल; तब्बल 20 कोटींपेक्षा...

Follow Us
Close
Follow Us:

एमएसआरटीसीने मिळवले 301 कोटींचे उत्पन्न
पुणे विभागाने मिळवले 20 कोटींपेक्षा जास्तीचे उत्पन्न
प्रताप सरनाईकांनी केले अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन

पुणे: यंदाच्या दिवाळी हंगामात एसटीला तब्बल ३०१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने मिळवले आहे. त्या खालोखाल जळगाव व नाशिक या विभागाचा क्रमांक लागतो. चांगले उत्पन्न आणल्याबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.या वर्षी १८ ते २७ आक्टोबर या दिवाळीच्या १० दिवसात एसटी महामंडळाला दररोज सरासरी ३० कोटी याप्रमाणे तब्बल ३०१ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे दिवाळी सुटीच्या परतीच्या दिवशी २७ ऑक्टोबरला ३९ कोटी ७५ लाख रुपये उत्पन्न मिळवून या वर्षातील सर्वाधिक उत्पन्नाचा नवा विक्रम केला आहे.

या विभागात सर्वाधिक उत्पन्न

पुणे विभाग २० कोटी ४७ लाख

जळगाव विभाग १५ कोटी ६० लाख

नाशिक विभाग १५ कोटी ४१

यंदा ३७ कोटी जास्त उत्पन्न मिळाले आहे.

या विभागत सर्वात कमी उत्पन्न

सिंधुदुर्ग, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, धाराशिव या विभागांनी मात्र अत्यंत सुमार कामगिरी केल्यामुळे महामंडळाच्या एकूण उत्पन्नावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते.

MSRTC News: ‘लालपरी’ला दिवाळीमध्ये ‘लक्ष्मी’ दर्शन; ‘या’ विभागाला तब्बल 14 कोटींचे विक्रमी उत्पन्न

उत्पन्नाचे अपेक्षित लक्ष गाठण्यास एसटीला अपयश

यंदाच्या आर्थिक वर्षांमध्ये एप्रिल व मे हे दोन महिने वगळता गेली चार महिने एसटी महामंडळाला सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे. अवकाळी पाऊस आणि पूर परिस्थिती यामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये महामंडळाला सुमारे १५० कोटी पेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला. परंतु ऑक्टोबर महिन्यात दिवाळीचा हंगाम व सुट्ट्यांच्या कालावधीमुळे उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे प्रतिदिन ३४ कोटी रुपये याप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात १०४९ कोटी रुपये उत्पन्न मिळविण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले होते.तथापि, ऐन दिवाळीचे काही मोजके दिवस सोडता दैनंदिन लक्ष गाठणे महामंडळाला शक्य झाले नाही.

‘लालपरी’ला दिवाळीमध्ये ‘लक्ष्मी’ दर्शन

दिवाळी सणानिमित्त पुण्यात राहणाऱ्या प्रवाशांना आपल्या गावी जाण्यासाठी पुणे एसटी विभागातून ९५७ ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. या गाड्यांद्वारे १० लाख ५१ हजार ३६६ प्रवाशांनी प्रवास केला. यामुळे पुणे एसटी विभागाला १४ कोटी ४ लाख ९६ हजार ४९८ रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे.दिवाळी काळात बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी दरवर्षी एसटीकडून नियमित गाड्यांव्यतिरिक्त अतिरिक्त गाड्या सोडण्यात येतात. यंदाही ज्यादा गाड्यांचे नियोजन पुणे एसटी विभागाकडून करण्यात आले होते.

Web Title: Msrtc revenue in diwali 301 crore and pune department earn 20 crore pratap sirnaik marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Diwali 2025
  • msrtc
  • Pratap Sarnaiik
  • st bus

संबंधित बातम्या

MSRTC: विद्यार्थ्यांसाठीच्या ‘या’ योजना ‘लालपरी’साठी ठरतायेत फायदेशीर; यंदा तब्बल 1 कोटी…
1

MSRTC: विद्यार्थ्यांसाठीच्या ‘या’ योजना ‘लालपरी’साठी ठरतायेत फायदेशीर; यंदा तब्बल 1 कोटी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.