पुणे एसटी विभागात सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत फुकटे प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात १७ फुकटे प्रवासी आढळून आले.
राज्यभरात एकाच वेळी कोणतीही पूर्वकल्पांना न देता कडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणी मोहिमेत सापडलेल्या मद्यपी कर्मचार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल,अशी माहिती परिवहन मंत्र्यांकडून देण्यात आली.
दिवाळीच्या १० दिवसात एसटी महामंडळाला दररोज सरासरी ३० कोटी याप्रमाणे तब्बल ३०१ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे दिवाळी सुटीच्या परतीच्या दिवशी २७ ऑक्टोबरला ३९ कोटी ७५ लाख रुपये…
प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विभागातून ९५७ ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या, प्रवाशांनी या जादा गाडयांचा लाभ घेतला आहे. पुणे एसटी विभागातून १० लाखांहून अधिक प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला
एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे आहे. एस टी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
वसई - विरार महानगरपालिका क्षेत्रात शेअर टॅक्सी सेवेला परवानगी आहे. टॅक्सी, रिक्षा चालकांनी प्रवाशांची लुबाडणूक करू नये, प्रवाशांच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे.अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
कामगारांचे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व अन्य थकीत भत्ते, तसेच दिवाळी सण अग्रिम देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. सन २०१८ पासून कर्मचाऱ्यांची उपरोक्त स्वरुपाची आर्थिक देणी प्रलंबित आहेत.
ST Employees Protest News: महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीने १२ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजता एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती कार्यालयावर 'मशाल मोर्चा' काढण्यात येणार आहे.
एसटी स्टँडवर गेलो की गावाकडे जाणारी एसटी कुठे लागणार, आता ती आहे कुठे, यायला किती वेळ लागणार, गाडीत रिझर्व्हेशन किती इ. इ. माहिती आता प्रवाशांना एका क्लिकसरशी मिळणार आहे.
MSRTC News: सध्याचा काळ हा सणासुदीचा आहे. लवकरच दिवाळी हा सण येणार आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. मात्र दिवाळीत प्रवास करणे आता सर्वसामान्यांना अवघड जाणार आहे.
एसटी महामंडळाच्या 251 पैकी 34 आगारातील आगरप्रमुख हे आपल्या कर्तव्यावर हजर नसल्याचे एका गोपनीय अहवालामध्ये निष्पन्न झाले आहे. अशा ३४ आगार प्रमुखांवर कारवाई करण्यात आली.
महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या दिवाळीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रलंबित मागण्यासाठी कृतिसमितीने पुन्हा एकदा एल्गाराचे हत्यार उपसले आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
गणेशोत्सवात मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजारांहून अधिक कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवास केला. यातून एसटी महामंडळाला सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले.
St Bus News : एसटी कर्मचाऱ्यांची नोकरी जास्त जोखिमीची आहे. याचसंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस सरचिटणीस आणि अभ्यासक श्रीरंग बरगे यांनी नवराष्ट्र डिजीटला मुलाखत दिली.