एसटीच्या विविध विभागांकडून सुरू असलेल्या संथ व कूर्मगती कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, सन २०२५–२६ च्या अर्थसंकल्पात एसटीसाठी शासनाने २४६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
एसटीचे यूपीआय द्वारे तिकीट व्यवहार झाले असून त्यातून ६४.०० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात ही संख्या आणखी वाढत ७७.३२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
दर १५ दिवसांनी होणाऱ्या या स्वच्छता मोहिमेमुळे एसटी बसस्थानके अधिक स्वच्छ, आरोग्यदायी व प्रवाशांसाठी आनंददायी ठरणार असून प्रवासी सेवेमध्ये गुणवत्तावाढ होण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ पूर्ण ताकदीने सज्ज झाली आहे. श्री पाल-खंडोबा यात्रा २०२६ साठी एसटी महामंडळाने अत्यंत सूक्ष्म, शिस्तबद्ध व सर्वसमावेशक नियोजन करण्यात आले.
महामंडळाच्या यंत्र अभियांत्रिकी विभागाचे महाव्यवस्थापक नंदकुमार कोलारकर हे आज ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज निवृत्त झाले. कोलारकर हे पहिल्यांदा आगार व्यवस्थापक म्हणून महामंडळात रुजू झाले.
प्रवासादरम्यान, मध्येच रस्त्यात बंद पडणे, वातानुकुलित असल्याने प्रवाशांना भाडे न परवडणे व लोकल मार्गावर सोडण्यात आल्याने गुहागर आगाराची शिवशाही सेवा नेहमीच वादात सापडली आहे.
डिसेंबर व जानेवारी महिन्यातदेखील विविध शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी नव्या गाड्या उपलब्ध करून देण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने तात्काळ मंजुरी मिळावी यासाठी कर्मचारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.
राज्यातील जनतेला दर्जेदार प्रवासी वाहतूक सेवा देण्यासाठी आठ हजार नवीन एसटी बसेसची खरेदी केली जाणार आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना मात्र केवळ ५३ टक्के भत्ता मिळतो आहे. हा वाढीव भत्ता पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून थकीत रकमेचा तातडीने लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
हिंगणा येथील नवीन बस स्थानकाचे बांधकाम सुरू असून तेथे जुन्या जागा मालकाकडून बेकायदेशीर अतिक्रमण करण्याचा प्रकार घडला होता. याबाबत एसटी महामंडळाने पोलिसांच्याकडे तक्रार केली होती.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नागपूर शहरातील एसटीच्या गणेशपेठ बसस्थानकाला अचानक भेट दिली. त्यावेळी त्यांनी केवळ देखावा म्हणून प्रवासी सुविधा निर्माण करू नका!
कोकणसह राज्यभरातील जे फिरस्ता, पर्यटक, व्यापारी, विद्यार्थी आहेत त्यांनी या सवलतीचा लाभ घेऊन महाराष्ट्रात भ्रमंती करण्याची नवी संधी महामंडळांनी निर्माण करून दिली आहे.
अधिकृत थांब्याच्या ठिकाणी विद्यार्थी असतील तर त्यांनी हात वर केल्यावर चालकांनी गाडी थांबवावी. अशा सूचना संबंधित विभागाकडून कर्मचा-यांना देण्यात आल्या आहेत.
MSRTC News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने इलेक्ट्रिक बस चालवण्याचा निर्णय घेतला, मात्र या इलेक्ट्रिक बसेसमुळे महामंडळाच्या हा निर्णय अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे.
एसटी महामंडळ आपल्या तापयामध्ये नवनवीन म्हणजेच विठाई, शिवनेरी, शिवशाही, एसी स्लीपर कोच अशा वेगवेगळ्या रूपांत गाड्या आणीत आहे. प्रवाशांना आरामदायी व सुखकर प्रवास कसा होईल यासाठी महामंडळ प्रयत्न करीत आहे.
Pratap Sarnaik News: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट दिली. या भेटी दरम्यान सर्वसामान्य प्रवासी आणि नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून पाहणी करण्यात आली.
एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी एसटी महामंडळाची ' १८००२२१२५१ या क्रमांकाची हेल्पलाइन ' सुरू…