• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • New Variant Of Corona May Come In Winter Chances Of Lockdown Again Nrsr

सावधान ! हिवाळ्यामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट येण्याची शक्यता, पुन्हा लॉकडाऊनचे संकेत

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दहशत जगाला भेडसावू लागली आहे. ब्रिटनमध्ये (UK) संशोधकांनी हिवाळ्यात तिसरी लाट येण्याची(Third Wave To Strike In Winter) शक्यता वर्तवली आहे.

  • By साधना
Updated On: Jun 21, 2021 | 05:37 PM
सावधान ! हिवाळ्यामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट येण्याची शक्यता, पुन्हा लॉकडाऊनचे संकेत
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लंडन: गेल्या दीड वर्षापासून सुरु असलेलं कोरोना विषाणूचं (Corona Virus) संकट अजुन तरी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. पहिल्या २ लाटांमधून आपण सावरत नाही तोपर्यंत तिसऱ्या लाटेची (Third Wave) टांगती तलवार डोक्यावर लटकू लागली आहे. या तिसऱ्या लाटेत तर लहान मुलांना अधिक धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

[read_also content=”नात्याला काळिमा फासणारी घटना -१६ वर्षांच्या मुलाने नशेत आपल्या आईवरच केला बलात्कार https://www.navarashtra.com/latest-news/son-raped-his-mother-in-las-palmas-area-of-spain-nrsr-144483.html”]

कोरोना विषाणू प्रतिबंधक लस (Vaccine) आल्यानं सुटकेचा मार्ग तर सापडला आहे. पण जगभरात सर्वांचं लसीकरण (Vaccination) करणं हे मोठं आव्हान आहे. त्याचवेळी कोरोनाचा विषाणू सतत आपल्या रचनेत बदल करत आहे. त्यामुळे त्याच्या नवीन व्हेरिएंटवर सध्याची लस उपयुक्त ठरेल का हा मोठा प्रश्न आहे. अशा सगळ्या परिस्थितीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दहशत जगाला भेडसावू लागली आहे. ब्रिटनमध्ये (UK) संशोधकांनी हिवाळ्यात तिसरी लाट येण्याची(Third Wave To Strike In Winter) शक्यता वर्तवली आहे. या लाटेमुळे सरकारकडून पुन्हा एकदा लॉकडाऊनची (Lockdown)घोषणा होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.

सिन्हुआ वृत्तसंस्थेच्या मते, कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार या हिवाळ्यात (Winter) ब्रिटनमध्ये सक्रिय होऊ शकतो. अशा परिस्थितीत येणारा हिवाळा त्रासदायक ठरू शकतो. या लाटेत मुले आणि वृद्ध मोठ्या संख्येनं या विषाणूला बळी पडू शकतात.

ब्रिटिश सरकारची सल्लागार संस्था ‘सायंटिफिक एडव्हायझरी ग्रुप फॉर इमर्जन्सी’नं (SAG) हा इशारा दिला असल्याचं वृत्तसंस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. एसएजेचे सदस्य प्रोफेसर कॉलम सेम्पल यांच्या मते, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे देशात लॉकडाऊन लावण्याची गरज भासू शकते. हा हिवाळ्याचा सीझन यामुळे धोकादायक ठरण्याची शक्यता असून, अनेक अडचणींना सामोरे जावं लागण्याची चिन्हे आहेत. पुढच्या वर्षीचा परिस्थिती सुधारेल आणि सर्व व्यवहार सुरळीत होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

ब्रिटनच्या पब्लिक हेल्थ विभागाचे (Public Health) संचालक सुसान हॉपकिन्स यांनीही याबाबत इशारा दिला आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे या हिवाळ्यात लॉकडाऊन लावावा लागू शकतो. विषाणूशी लढण्यासाठी कोरोना लस, चाचणी आणि इतर उपचार अशा सर्व सुविधा सज्ज असतील. त्यामुळे ही लढाई यशस्वीपणे लढू शकतो; मात्र काळजी घेणं महत्त्वाचं ठरणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Web Title: New variant of corona may come in winter chances of lockdown again nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2021 | 05:33 PM

Topics:  

  • New Variant OF Corona

संबंधित बातम्या

Corona Update : भारतातील कोविडबाधितांचा आकडा ४८६६वर; 24 तासांत ७ रुग्णांचा मृत्यू
1

Corona Update : भारतातील कोविडबाधितांचा आकडा ४८६६वर; 24 तासांत ७ रुग्णांचा मृत्यू

कोल्हापुरात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; पीपीई किट नसल्याने अंत्यसंस्कार करण्यास पालिका कर्मचाऱ्यांचा नकार
2

कोल्हापुरात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; पीपीई किट नसल्याने अंत्यसंस्कार करण्यास पालिका कर्मचाऱ्यांचा नकार

WHO Advisory : कोरोनाचा NB.1.8.1 व्हेरिएंट बनलाय आणखी धोकादायक; WHO ने जारी केल्या मार्गदर्शक सूचना
3

WHO Advisory : कोरोनाचा NB.1.8.1 व्हेरिएंट बनलाय आणखी धोकादायक; WHO ने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

Corona Update : २० हून अधिक देश कोरोनाच्या विळख्यात; सध्याचा विषाणू ५ वर्षांपूर्वीइतका धोकादायक बनलाय का? वाचा सविस्तर
4

Corona Update : २० हून अधिक देश कोरोनाच्या विळख्यात; सध्याचा विषाणू ५ वर्षांपूर्वीइतका धोकादायक बनलाय का? वाचा सविस्तर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

ढाकाच्या रुग्णालयात हसीनाच्या मंत्र्याने घेतला शेवटचा श्वास, मेल्यानंतरही युनूसच्या पोलिसांनी ठेवल्या हातात बेड्या; Photo Viral

ढाकाच्या रुग्णालयात हसीनाच्या मंत्र्याने घेतला शेवटचा श्वास, मेल्यानंतरही युनूसच्या पोलिसांनी ठेवल्या हातात बेड्या; Photo Viral

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलने घेतला मोठा निर्णय! भारतीय संघात स्थान न मिळाल्याने ‘या’ परदेशी संघासोबत करार

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलने घेतला मोठा निर्णय! भारतीय संघात स्थान न मिळाल्याने ‘या’ परदेशी संघासोबत करार

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.