महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम 1947 हा बी आय आर अॅक्ट बंद केलेला असून तो पूर्ववत करावा या मागणीसह साखर कामगारांचे थकीत वेतन मिळावे, बंद आणि आजारी साखर कारखाने सुरू करून कामगारांचे पुनर्वसन करावे यासह इतर मागण्यांसाठी आजपासून संपूर्ण राज्यातील साखर कामगार बेमुदत संपावर गेल्या असून, आशिया खंडातील सर्वात मोठा असणाऱ्या वसंतदादा शेतकरी साखर कारखाण्या सह सांगली जिल्ह्यातील नऊ साखर कारखाने कामगारांनी बंद केले आहेत. जोपर्यंत राज्य सरकार योग्य निर्णय घेत नाही तोपर्यंत डेमोदच काम बंद आंदोलन चालूच राहील असा इशारा महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे राज्य उपाध्यक्ष प्रदीप शिंदे यांनी नवरराष्ट्र शी बोलताना दिलाय.