देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ४,८६६ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तसांत ५६४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका दिवसात ७…
कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून देशासह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यातच कोल्हापूरमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. एका कोरोनाबाधित 75 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंट्समुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सध्या ही परिस्थिती गंभीर नसली, तरीही दक्षता घेणे अत्यंत असल्याचं म्हटलं आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून भारतासह २० हून अधिक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. JN.1 आणि BA.2.86 यासारखे काही नवीन वेरिएंट्स वेगाने पसरत आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची…
कोलकात्यामधील ४५ वर्षीय महिलेमध्ये मानवी कोरोनाव्हायरसची HKU1 लक्षणे दिसून आली आहेत. मागील काही दिवसांपासून तिला ताप, खोकला आणि सर्दी झाली होती.जाणून घ्या मानवी कोरोनाव्हायरस HKU1 ची लक्षणे.
देशभरात मास्क आणि कोविड खबरदारीचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत लवकरच नवीन व्हेरियंट शोधण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मंडाविया म्हणाले, नवीन व्हेरियंटला सामोरे जाण्यासाठी प्रभावी…
देशात कोरोनाच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेनं (Second Wave) थैमान घातलं होतं. एकीकडे देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. आरोग्य व्यवस्थेचा बराच बोजवारा उडालेला दिसला. आता दुसरी लाट…
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दहशत जगाला भेडसावू लागली आहे. ब्रिटनमध्ये (UK) संशोधकांनी हिवाळ्यात तिसरी लाट येण्याची(Third Wave To Strike In Winter) शक्यता वर्तवली आहे.