मुंबई: राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यावरील कारवाईमुळे महाविकास आघाडीचे नेते चिंतेत आहेत. मात्र भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देताना शेलक्या शब्दांत शिवेसेनेचा उल्लेख टाळत शालजोड्यात हाणण्याचा प्रयत्न केला आहे(Nowadays, Marathi is preserved only for swearing! Criticism of Ashish Shelar on Shiv Sena on Marathi Official Language Day ).
शेलारांनी ट्विट करत खासदार संजय राऊत आणि मंत्री नवाब मलिक यांचा उल्लेख टाळत म्हटले आहे की, सावरकरांचे विस्मरण, गणेशोत्सवावर बंदी अन् ईद मुबारकवाल्यांची मात्र चांदी. अभंग विसरुन कव्वाली ऐकू लागले, टाळ-मृदंगा ऐवजी ढोलंक वाजवू लागले. दाऊदच्या समर्थकांचे गोडवे गातात, उठता बसता हल्ली बिर्याणीच हाणतात. मराठीच्या रक्षणाचा आव केवढा आणतात. हल्ली शिव्यांपुरतेच “ते” मराठीपण जपतात, अशी टिका केली आहे.
सावरकरांचे विस्मरण,गणेशोत्सवावर बंदी
अन् ईद मुबारकवाल्यांची मात्र चांदीअभंग विसरुन कव्वाली ऐकू लागले
टाळ-मृदंगा ऐवजी ढोलंक वाजवू लागलेदाऊदच्या समर्थकांचे गोडवे गातात,
उठता बसता हल्ली बिर्याणीच हाणतातमराठीच्या रक्षणाचा आव केवढा आणतात
हल्ली शिव्यांपुरतेच "ते" मराठीपण जपतात!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 27, 2022
[read_also content=”वाढदिवशीच धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार https://www.navarashtra.com/crime/gang-rape-of-a-minor-girl-in-a-speeding-bus-on-her-birthday-four-arrested-including-bus-driver-nrvk-242203/”]
[read_also content=”आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा! 2050 मध्ये भारतातील ही दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार; यापूर्वी जगात पाच शहरे पूर्णपणे समुद्रात बुडाली https://www.navarashtra.com/maharashtra/there-will-be-a-big-natural-disaster-in-2050-these-two-major-cities-in-india-will-sink-into-the-sea-earlier-five-cities-in-the-world-were-completely-submerged-in-the-sea-241986/”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966/”]
[read_also content=”नवरीबाई सरपंच नवरदेव उपसरंपच; ग्रामपंचायतीसह घरातही एकहाती सत्ता; अमरावतीच्या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा https://www.navarashtra.com/article/sarpanch-upasarampach-amravatis-unique-marriage-is-a-hot-topic-nrvk-242128/”]
[read_also content=”सेक्सी लुकसाठी दिवसभर टाईट फिटिंगची जीन्स घालताय तर सावधान! प्रायव्हेट पार्ट खराब होण्यासह होऊ शकतात हे गंभीर आजार https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-wear-tight-fitting-jeans-all-day-for-a-sexy-look-beware-this-is-a-serious-illness-that-can-be-caused-by-damage-to-the-private-parts-nrvk-239311/”]
[read_also content=”कुणाची तरी वाईट नजर लागली, घरात पैसा राहत नाही, वाईट स्वप्न येतात, कटकटी, भांंडण आणि… सर्व दोषांवर तुरटीचा चमत्कारी उपाय https://www.navarashtra.com/lifestyle/someone-has-a-bad-eye-there-is-no-money-in-the-house-bad-dreams-come-miracle-remedy-of-alum-on-all-faults-nrvk-238752/”]
[read_also content=”सातारा: ‘पुष्पा’चा फिव्हर इतका चढला की दहावीच्या परिक्षेत पोरानं ‘सर्वपल्ली’ऐवजी लिहिले ‘श्रीवल्ली’! https://www.navarashtra.com/other-states/srivalli-written-instead-of-sarvapalli-in-the-exam-a-student-of-class-x-got-mad-about-pushpa-nrvk-237927/”]
[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247/”]
[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/state/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742/”]
[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/technology/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184/”]
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/lifestyle/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438/”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/lifestyle/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406/”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906/”]