Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राम मंदिर उद्घाटनानिमित्त ‘हे’ हॉटेल राहणार बंद; मालक डॉ. हेरंब शेळके यांचा स्त्युत्य निर्णय

अयोध्या राम मंदिर अभिषेक सोहळ्याला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील हॉटेल व बार मालकांनी हा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारी अर्थात 22 जानेवारी रोजी आपले हॉटेल व बार बंद ठेवण्याचा निर्णय हॉटेल मालक डॉ हेरंब शेळके यांनी घेतला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 20, 2024 | 02:44 PM
राम मंदिर उद्घाटनानिमित्त ‘हे’ हॉटेल राहणार बंद; मालक डॉ. हेरंब शेळके यांचा स्त्युत्य निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यासाठी संपूर्ण देशभरामध्ये जय्यत तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील उद्योजकांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अयोध्या राम मंदिर अभिषेक सोहळ्याला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील हॉटेल व बार मालकांनी हा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारी अर्थात 22 जानेवारी रोजी आपले हॉटेल व बार बंद ठेवण्याचा निर्णय हॉटेल मालक डॉ हेरंब शेळके यांनी घेतला आहे.

पुण्यातील लोकप्रिय बार 1 बीएचके, 2 बीएचके, महाराजा वाईन्स् आणि बॉलर ही सर्व हॉटेल व बार 22 जानेवारी रोजी उद्घाटन सोहळ्यानिमित्त बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर हॉटेव व बारच्या सर्व शाखा सोमवारी बंद असणार आहे. सगळ्या देशभरातून रामभक्त या सोहळ्याची तयारी करत असून 22 जानेवारी साजरी करणार आहेत. त्यामुळे  1 बीएचके, 2 बीएचके, महाराजा वाईन्स् आणि बॉलर या बार व हॉटेल मालकांनी स्त्युत्य निर्णय घेतला आहे.

Web Title: On occasion of inauguration ram temple hotel will remain closed on january 22 appreciative decision of owner dr heramb shelke nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2024 | 02:43 PM

Topics:  

  • Pune
  • Ram Mandir Inauguration

संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवरून सापळा, दगड-कोयत्याने वार करत…
1

Pune Crime: पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवरून सापळा, दगड-कोयत्याने वार करत…

Pune Crime: ‘वडील गंभीर आहेत’ आणि…; बनावट इमर्जन्सी कॉलने डॉक्टरांना बोलावलं अन् चाकूच्या धाकात लुटलं
2

Pune Crime: ‘वडील गंभीर आहेत’ आणि…; बनावट इमर्जन्सी कॉलने डॉक्टरांना बोलावलं अन् चाकूच्या धाकात लुटलं

Pune Election News: पिंपरी प्रभाग १५ मध्ये भाजपची ‘विकास वारी’; अमित गावडे आणि शरद मिसाळ यांच्या पॅनेलचा झंझावाती प्रचार
3

Pune Election News: पिंपरी प्रभाग १५ मध्ये भाजपची ‘विकास वारी’; अमित गावडे आणि शरद मिसाळ यांच्या पॅनेलचा झंझावाती प्रचार

Pune Political News: भाजपची ‘सत्तेची मस्ती’ उतरवा! प्रभाग २१ मध्ये संदीप वाघेरे आणि पॅनेलला सोसायट्यांचा उदंड प्रतिसाद
4

Pune Political News: भाजपची ‘सत्तेची मस्ती’ उतरवा! प्रभाग २१ मध्ये संदीप वाघेरे आणि पॅनेलला सोसायट्यांचा उदंड प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.