परभणी महानगरपालिकेसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता युती आणि महाविकास आघाडी संदर्भात उशिरा निर्णय झाल्याने अर्ज दाखल करण्यासाठी आज उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर काही प्रभागांमध्ये काँग्रेस मध्ये बंडखोरी झाल्याची माहिती आहे यासोबतच भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुख यांची उमेदवारी कापण्यात आलेली आहे. तर निवडणुकीमध्ये माजी मंत्री माजी आमदार सुरेश वरपूडकर यांच्या पत्नी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांचा मुलगा हा नशीब आजमावत आहे कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी धनाजी चव्हाण यांनी.