Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

परभणी शहर महानगरपालिकेसाठी निवडणुकीपूर्वीच आम्ही काँग्रेस सोबत आघाडी केली होती आणि या आघाडीच्या माध्यमातूनच आम्हाला तब्बल 37 जागांवर यश मिळाले होते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 12, 2026 | 07:23 PM

Follow Us

परभणी शहर महानगरपालिकेसाठी निवडणुकीपूर्वीच आम्ही काँग्रेस सोबत आघाडी केली होती आणि या आघाडीच्या माध्यमातूनच आम्हाला तब्बल 37 जागांवर यश मिळाले होते. त्यामुळे परभणी शहर महानगरपालिकेत शिवसेना आणि काँग्रेसची सत्ता येणार हे निश्चित होते पण चंद्रपूर मध्ये झालेल्या गडबडीनंतर भाजपने परभणी मध्ये देखील फोडाफोडी चा प्रयत्न केला पण आमचा एकही मनपा सदस्य फुटला नाही उलट आम्ही भाजपाला म्हणत होतो की तुम्हाला विरोधी भाकर बसण्याचा जनतेने कौल दिला आहे आपण त्या कौल चा सन्मान करावा पण भाजपने तसं न करता पुढे राजकारण करून स्वतः तोंडघशी पडण्याचा प्रयत्न केला आहे असे म्हणत शिवसेना आमदार राहुल पाटील यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. त्याचबरोबर महापूर पदी मुस्लिम तरुण चेहरा देऊन आम्ही सर्वधर्मसमभावाचा राजकारण करत असल्याचे देखील ते म्हणाले.

Close

Follow Us:

Web Title: Parbhani we elected a muslim mayor keeping in mind the harmony of all religions rahul patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 07:23 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Parbhani News

संबंधित बातम्या

Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा
1

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Kolhapur : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका; जनावरांच्या दहशतीमुळे नागरिकांचं जगणं मुश्कील
2

Kolhapur : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका; जनावरांच्या दहशतीमुळे नागरिकांचं जगणं मुश्कील

Kolhapur News : नागरी वस्तीत शिरला गवा; वनविभागाच्या पथकाने घेतली घटनास्थळी धाव
3

Kolhapur News : नागरी वस्तीत शिरला गवा; वनविभागाच्या पथकाने घेतली घटनास्थळी धाव

Raigad News : “मागण्या पूर्ण करा अन्यथा…” ; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी-शिक्षकांचे धरणे आंदोलन
4

Raigad News : “मागण्या पूर्ण करा अन्यथा…” ; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी-शिक्षकांचे धरणे आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.