Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पक्षाच्या सीमा ओलांडून द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा; राष्ट्रपती निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

काही नेत्यांनी राजकीय सीमा ओलांडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. समाजवादी आघाडीत समाविष्ट बहुजन समाज पक्ष, सुहेल देव भारतीय समाज पक्ष आणि जनसत्ता दल यांनीही रालोआ उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Jul 09, 2022 | 12:32 PM
पक्षाच्या सीमा ओलांडून द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा; राष्ट्रपती निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या पुढाकाराने विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी राजकीय सीमा ओलांडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा (Support) दिला आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Presidential Election) मुख्यमंत्री योगी यांचा विरोधकांना मोठा धक्का मानला जात आहे.

समाजवादी आघाडीत समाविष्ट बहुजन समाज पक्ष (BSP), सुहेल देव भारतीय समाज पक्ष आणि जनसत्ता दल यांनीही रालोआ उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना सत्ताधारी पक्षाव्यतिरिक्त विरोधकांकडूनही पाठिंबा मिळू लागला आहे.

ओमप्रकाश राजभर, जनसत्ता दलाचे नेते रघुराज प्रताप सिंह उर्फ ​​राजा भैया, बहुजन समाज पक्षाचे (बसपा) नेते उमाशंकर सिंह आणि सपा आमदार शिवपाल सिंह यादव यांच्यासह विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, द्रौपदी मुर्मू यांना भाजप, अपना दल (एस), निर्बल भारतीय शोषित हमारा आम दलच्या (निषाद पार्टी) खासदार आणि आमदारांनी पाठिंबा दिला आहे.

Web Title: Presidential election support for nda candidate draupadi murmurs across party boundaries nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2022 | 12:32 PM

Topics:  

  • Draupadi Murmu
  • Presidential Election
  • Yogi adityanath

संबंधित बातम्या

Bareilly Violence: बरेलीमध्ये आता भीती कशासाठी? ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय
1

Bareilly Violence: बरेलीमध्ये आता भीती कशासाठी? ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय

आझम खान यांची तुरुंगातून सुटका;  उत्तर प्रदेशातील राजकारण होणार जोरदार दंगा
2

आझम खान यांची तुरुंगातून सुटका; उत्तर प्रदेशातील राजकारण होणार जोरदार दंगा

71st National Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठीचा डंका! पुरस्कार स्वीकारताना विजेत्यांचा राष्ट्रपती भवनात मराठमोळा अंदाज
3

71st National Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठीचा डंका! पुरस्कार स्वीकारताना विजेत्यांचा राष्ट्रपती भवनात मराठमोळा अंदाज

UP prohibits caste-based Politics : उत्तर प्रदेशमध्ये जात सांगणं पडणार महागात; योगी सरकारने दिला मोठा दणका
4

UP prohibits caste-based Politics : उत्तर प्रदेशमध्ये जात सांगणं पडणार महागात; योगी सरकारने दिला मोठा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.