अमेरिकेचे कर्ज 36 ट्रिलियन डॉलरच्या जवळ पोहोचले आहे. देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हा मोठा मुद्दा म्हणून पुढे आला आहे. त्यामुळे सध्या निवडणुक प्रचार चांगलाच शिगेला पोहोचलेला पाहायला मिळत आहे.
इलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना समर्थन करत म्हटले आहे की, कमला हॅरिस जिंकल्या तर त्यांना तरूंगात राहावे लागेल. पेनसिल्व्हेनियामध्ये ट्रम्प यांच्यासोबत एका रॅलीमध्ये मस्कने कमला हॅरिस यांचा कडाडून विरोध…
US Presidential Election 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका अवघ्या काही आठवड्यांवर आहेत. 5 नोव्हेंबर 2024 रोजी या निवडणुका होणार आहेत. दरम्यान, अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड…
गेल्या आठवड्यात अटलांटा येथे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादविवादातील निराशाजनक कामगिरीनंतर अमेरिकेचे पुढील अध्यक्ष म्हणून बायडेन यांचे मान्यता रेटिंग घसरले आहे. त्यामुळे अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये कमला हॅरिस उभ्या…
शरद पवार म्हणाले, “मी काँग्रेसमध्ये असताना बिहारचे नेते सीताराम केसरी यांच्याविरोधात काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढलो होतो आणि मी हरलो होतो. तेव्हा सीताराम केसरींना गांधी घराण्याचा पाठिंबा मिळाला होता. तेव्हापासून आजपर्यंत…
मुर्मू यांच्या उमेदवारीला भाजपबरोबरच शिवसेनेच्या दोन्ही गटांचा पाठिंबा होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नाराजीमुळे मुर्मू यांना २०० आमदारांचा पाठिंबा मिळेल, असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला होता. पण राज्यात आमदारांच्या मतदानात…
देशातील 15 व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. (Voting today for the 15th presidential election) मात्र या निवडणुकीतही क्रॉस व्होटिंगची (Cross Voting) घटना समोर आली आहे. देशातील अनेक भागात क्रॉस…
शिंदे गटातील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. त्याच्यावरील एका गुन्ह्यातील आरोप सिद्ध झाल्याने परवानगी नाकारली आहे. महाराष्ट्र विधानसभेत याची मतदान प्रक्रीया सुरू आहे.
चंद्रपूर : राष्ट्रपती निवडणुकीच्या निरीक्षणासाठी मराठमोळ्या आयपीएस अधिकारी दिपाली मासीरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिपाली मासीरकर या चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील आवाळपूर येथील आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्याच्या शिरपेचात…
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा कालखंड आहे. येणाऱ्या २५ वर्षांनी देश शताब्दी साजरी करेल. या काळात आपल्याला नव्या उंची…
राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा देणार की नाही यावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत, राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू…
एकनाथ शिंदे गटाशी जुळवून घ्या, अशी विनंती सेनेच्या खासदारांनी उद्धव यांना केल्याचे समजते. तसेच, मी दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करतो, असे उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाले. १८ जुलै रोजी राष्ट्रपतिपदासाठी मतदान…
काही नेत्यांनी राजकीय सीमा ओलांडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. समाजवादी आघाडीत समाविष्ट बहुजन समाज पक्ष, सुहेल देव भारतीय समाज पक्ष आणि जनसत्ता दल यांनीही…
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ५ जुलैला औपचारिक अधिसूचना निघेल. १९ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. त्यानंतर २० जुलैला अर्जांची छाननी…
एनडीएच्या उमेदवार मुर्मू या यापूर्वी झारखंडच्या राज्यपालपदी राहिलेल्या असल्या तरी त्या जनतेला फारशा परिचित नाहीत. राष्ट्रपतिपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी असा जो सत्ताधारी भाजपचा प्रयत्न होता तो तडीस जाणार नाही. तेव्हा…
झारखंडच्या (Jharkhand) माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांना मागील निवडणुकीत उमेदवारी दिली होती. यावेळी आदिवासी महिलेला (Tribal Woman) संधी देण्याचा…
भाजपने राष्ट्रपती पदाचा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही आणि तो उमेदवार सहमतीचा असावा असा भाजपचा कितीही प्रयत्न असला तरी विरोधकांनी वेगळी बैठक घेऊन आपला सामायिक उमेदवार निवडणुकीच्या रिंंगणात उतरविण्याची तयारी…
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची (Presidential Election) घोषणा झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उमेदवार निवडीवरून बैठकांना सुरुवात झाली आहे. विरोधकांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना उमेदवारीसाठी आग्रह धरण्यात…
राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील व्यक्ती देशाचा राष्ट्रपती होत असेल तर महाराष्ट्र काँग्रेसचा पाठींबा असल्याचे स्पष्ट…