Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या नियुक्त्या जाहीर

वर्धा (Wardha) जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार (District Guardian Minister Sunil Kedar) यांनी केलेल्या शिफारशीनुसार हिंगणघाट व सेलू तालुका (Hinganghat and Selu talukas) वगळून वर्धा शहर, ग्रामीण, देवळी, समुद्रपूर, आर्वी, आष्टी व कारंजा येथील संजय गांधी निराधार अनुदान योजनेवरील (Sanjay Gandhi Niradhar Grant Scheme) समितीच्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या जिल्हाधिकारी यांनी जाहीर केल्या आहेत.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 18, 2021 | 08:04 PM
पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या नियुक्त्या जाहीर
Follow Us
Follow Us:

वर्धा (Wardha).  जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार (District Guardian Minister Sunil Kedar) यांनी केलेल्या शिफारशीनुसार हिंगणघाट व सेलू तालुका (Hinganghat and Selu talukas) वगळून वर्धा शहर, ग्रामीण, देवळी, समुद्रपूर, आर्वी, आष्टी व कारंजा येथील संजय गांधी निराधार अनुदान योजनेवरील समितीच्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या जिल्हाधिकारी यांनी जाहीर केल्या आहेत.

[read_also content=”‘खुर्सापार पॅटर्न’चे केंद्र शासनाकडून कौतुक; ग्रामपंचायतीने कोविडशी लढण्यासाठी केलेल्या चांगल्या उपाययोजनांचा केला उल्लेख https://www.navarashtra.com/latest-news/appreciation-of-khursapar-pattern-from-central-government-mentioned-the-good-measures-taken-by-the-gram-panchayat-to-fight-kovid-nrat-130833.html”]

त्यात वर्धा शहर अध्यक्ष नलिनी धनराज पिंपळे, वर्धा ग्रामीण सुनील कोल्हे, देवळी मनोज वसंतराव वसू, समुद्रपूर श्यामभाऊ सिताराम देशमुख, आर्वी गौरव नरेंद्र मोहोड, आष्टी रविआप्पा ओंकारअप्पा गंजीवाले, कारंजा टिलाराम श्यामराव चौधरी याप्रमाणे निवड करण्यात आली आहे. यापूर्वी गठीत केलेल्या तालुकानिहाय समिती बरखास्त करून वरीलप्रमाणे नव्याने समिती गठीत करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी यांनी गठीत केल्या समितीमध्ये नियुक्त करण्यात आलेले सदस्य- वर्धा शहर- ललिता सोरटे, आनंद मन्शानी, परवेझ खान, प्रशांत कुत्तरमारे, प्रदीप जग्याशी, रवि भाटिया, विवेक तळवेकर, शैलेंद्र झाडे. वर्धा ग्रामीण- सपन शेंडे, अभिषेक उईके, मनोज चौधरी, प्रदिप मस्के, राष्ट्रपाल गणविर, सुनील तळवेकर, संदीप किटे, गणेश ईखार. देवळी तालुका- पुष्पा खडसे. समुद्रपूर- लिलाबाई खुरपडे, गौरव उरकुडे, विनोद हिवंज, गजानन दांडेकर, संदीप देरकर, हर्षा डगवाल, महेश झोटिंग, राजू तिमांडे. आर्वी तालुका- लता ढोकणे, प्रकाश मसराम, मोहम्मद अब्बास मोहम्मद हुसेन, शेखलाल जाधव, आनंदा झाडे, प्रमोद दंडाळे, दिनेश पोजगे, गणेश आजने. आष्टी तालुका- देवकाबाई केचे, सीमा होले, दिनेश लाडे, पांडुरंग कोडापे, नरेश भार्गव, सुरेश टरके, विकास पाराणकर, जनार्दन वडजकर. कारंजा तालुका- रियाताई घागरे, संदीप टिपले, पुष्पा गोहाणे, सीताराम मेसराम, नितीन चोपडे, सुनील इंगळे, विशाल नासरे, अनिष मुल्हा आदींचा समावेश आहे.

Web Title: Sanjay gandhi niradhar yojana appointments announced in wardha district as per the recommendation of the guardian minister nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2021 | 08:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.