Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गातील जमिन मालकांना मिळणार मोबदला, काय आहेत नवे नियम ?

Shaktipeeth Expressway : महाराष्ट्र सरकारने नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाची नवी मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापन कायदा 2013 तसेच महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 मधील तरतुदींनुसार बाधित जमीनमालकांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 18, 2026 | 04:48 PM
Shaktipeeth Expressway ( फोटो सौजन्य सोशल मिडिया )

Shaktipeeth Expressway ( फोटो सौजन्य सोशल मिडिया )

Follow Us
Follow Us:
  • किती पट मिळणार मोबदला ….
  • प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट रक्कम नाही ?
  • भरपाई मान्य नसेल तर काय ?
Shaktipeeth Expressway : महाराष्ट्र सरकारने नागपूर – गोवा म्हणजे पवनार ते पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गासाठी भू संपादनाची मार्गदर्शक नवी नियमावली अधिकृतरित्या जाहिर केली आहे , तर या नव्या नियमावल्लीला काही गावातील लोकांनी विरोध केल्याचे पाहम्यास मिळत आहे या संपूर्ण प्रकल्पाला काही भागांतून होणारा तीव्र विरोध पाहता, सरकारने भूधारकांसाठी नुकसानभरपाईचे निकष व काही नियम स्पष्ट केले आहेत . या मध्ये भूसंपादन , पुनर्वसन आणि पुनर्स्थापन कायदा 2013 आणि महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कायदा 1955 या तरतुदीनुसार भू धाकरांना दिला जाणार आहे . या मध्ये नागपूर गोवा दरम्यान 856 किमीचा शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्वाव आहे, या प्रकल्पाला सोलापूर आणि सांगली आदी जिल्ह्यातील लोकांचा विरोध पाहण्यास मिळत आहे , तर ज्या भू धारकांच्या जमिनी जाणार आहेत त्यांच्या साठी नुकसाण भरपाई देण्याचे निकष काढण्यात आले आहेत.

किती पट मिळणार मोबदला ….

राज्यसरकारने या प्रक्लपासाठी नवी जमिन संपादन नियमावली जाहिर केली आहे , या मध्ये बाधित शेतकऱ्यांना , ” भूसंपादन पूनर्स्थापना कायदा , २०१३ ” तर महाराष्ट्र अधिनियम १५५ नुसार मोबदला मिळणार आहे , या मध्ये जमिनिच्या बाजार मुल्यानुसार ( रेड रेकरन दरा प्रमाणे कमाल चौपट तर शहरी भागात दुप्पट भरपाई मिळणार आहे . या मध्ये शहरी किंवा निमशहरी भागाला २ पट मोबदला मिळणार असल्याची तरतुद आहे. या भूसंपादन प्रक्रियेच्या नियमांनुसार जमीनमालकांना १२ टक्के रक्कम देण्याची तरतूदही लागू होऊ शकते. 

जमिनीच्या मालकी हक्काला मिळणार कायदेशीर निश्चितता; डिसेंबरपर्यंत ‘लँड टायटलिंग अ‍ॅक्ट’

प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट रक्कम नाही ?

प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट चौपट रक्कम मिळणार नाही , त्या शेतकऱ्याच्या जमिनीच प्रकार, त्या जमिनीचा बाजार भाव लागू असलेले गुणांक (Multiplier) या  अंतिम निकषांचा निवाडा अवलंबून असेल –  एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या संपूर्ण भूसंपादन व भरपाई प्रक्रियेसाठी तब्बल ३५ शासन निर्णयांचा (GR) आधार घेतला जाणार आहे. यामध्ये संयुक्त मोजणी, जमिनीचे मूल्यांकन, पोटखराब जमीन, १२ टक्के अतिरिक्त रक्कम, बिनशेती जमीन आणि झाडांचे/पिकांचे मूल्यांकन यांसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांचा समावेश आहे.

Ganeshotsav 2026: गणपतीच्या नैवेद्याला महागाईचा फटका; मावा-चॉकलेटसह या मोदकांना मागणी

भरपाई मान्य नसेल तर काय ?

महाराष्ट्र सरकारने नागपूर – गोवा म्हणजे पवनार ते पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गासाठी भू संपादनाची मार्गदर्शक नवी नियमावली अधिकृतरित्या जाहिर केली आहे , तर या नव्या नियमावल्लीला काही गावातील लोकांनी विरोध केल्याचे पाहम्यास मिळत आहे या संपूर्ण प्रकल्पाला काही भागांतून होणारा तीव्र विरोध पाहता, सरकारने भूधारकांसाठी नुकसानभरपाईचे निकष व काही नियम स्पष्ट केले आहेत. जर वरील  महामार्ग अधिनियमानुसार निश्चित केलेली भरपाई शेतकऱ्यांनी मान्य केली नाही ,  तर त्यांना शासनाने लवादाकडे दाद मागण्याचा कायदेशीर अधिकार देण्यात आला आहे .  दरम्यान, जमीन अधिग्रहित केल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाला बांधकामासाठी जमिनीत प्रवेश करण्याची तरतूदही या नियमावलीत करण्यात आली आहे

 

 

Web Title: Shaktipeeth expressway land acquisition compensation rules farmer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • Shaktipeeth Highway News
  • Shaktipeeth Mahamarg

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.