Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BHIWANDI : चोरीस गलेले मोबाईल नागरिकांना परत दिवाळीच्या मुहुर्तावर शांतीनगर पोलिसांचा उपक्रम

शहरातील मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत चोरीस गेलेले व गहाळ झालेले तब्बल 60 मोबाईलचा तांत्रिक तपासाद्वारे शोध घेऊन संबंधित नागरिकांना संपर्क साधून ते मोबाईल नागरिकांना परत केले आहेत

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 18, 2025 | 03:19 PM
BHIWANDI

BHIWANDI

Follow Us
Close
Follow Us:

 

शहरातील मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत चोरीस गेलेले व गहाळ झालेले तब्बल 60 मोबाईलचा तांत्रिक तपासाद्वारे शोध घेऊन संबंधित नागरिकांना संपर्क साधून ते मोबाईल नागरिकांना परत केले आहेत. शांतीनगर पोलीस ठाणे येथे चोरी व गहाळ झालेले मोबाईल यांचा शोध घेण्याकरीता एक पथक नेमण्यात आले होते. त्यांनी चोरी व गहाळ झालेल्या मोबाईलचा CEIR या पोर्टलच्या आधारे व तांत्रिक तपास करुन चोरीस गहाळ झालेल्या मोबाईल एकुण 60 मोबाईल शोधुन काढले. दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या शुभहस्ते ही 12 लाख रुपये किमतीच मोबाईल नागरिकांना सुपूर्द केले.

Web Title: Shantinagar police initiative to return stolen mobile phones to citizens on the occasion of diwali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 03:19 PM

Topics:  

  • bhiwandi
  • Bhiwandi Crime

संबंधित बातम्या

भिवंडीत आरोग्यव्यवस्थेच्या निष्काळजीपणाचा बळी! रुग्णवाहिका न मिळाल्याने घरात प्रसूती; नवजात बाळाचा मृत्यू
1

भिवंडीत आरोग्यव्यवस्थेच्या निष्काळजीपणाचा बळी! रुग्णवाहिका न मिळाल्याने घरात प्रसूती; नवजात बाळाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.