Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिसले गुरुजींच्या चांगल्या कामासाठी जिल्हा परिषद पाठीशी; सीईओ दिलीप स्वामी यांची माहिती

ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांच्या चांगल्या कामाच्या पाठीशी सोलापूर जिल्हा परिषद असणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 22, 2022 | 06:49 PM
डिसले गुरुजींच्या चांगल्या कामासाठी जिल्हा परिषद पाठीशी; सीईओ दिलीप स्वामी यांची माहिती
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांच्या चांगल्या कामाच्या पाठीशी सोलापूर जिल्हा परिषद असणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

दिलीप स्वामी पुढे म्हणाले, अमेरिकेतील संशोधनासाठी शिष्यवृत्ती त्यांना मिळाल्याचे कळते आहे. परदेश जाण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना जे प्रशासकीय कागदपत्रांची आवश्यकता आहे ती पूर्तता झाल्यास त्यांना परदेश दौर्‍यास परवानगी मिळेल सोमवारपर्यंत पूर्तता पूर्ण करण्याचे सूचित करण्यात आले आहे. मिस कम्युनिकेशन झाल्यामुळे डिसले गुरुजींचा चर्चेचा विषय झाला. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशानुसार सोमवारपर्यंत सर्व प्रशासकीय कामकाज पूर्ण करण्यात येईल आणि त्यांना परदेश दौऱ्यासाठी परवानगी देण्यात येईल, असे दिलीप स्वामी म्हणाले.

दरम्यान, गैरहजर विषयक डिसले गुरुजी यांच्याविरोधातील तक्रार असल्याची माहिती मिळत आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने चौकशी अहवाल तयार केल्याची माहिती समोर आली आहे. हा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. अद्यापपर्यंत हा अहवाल माझ्यापर्यंत आला नाही. अहवालाची बारीक-सारीक पडताळणी करण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले.

Web Title: Solapur zilla parishad supports ranjitsinh disale for good work says ceo dilip swami nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2022 | 06:48 PM

Topics:  

  • Dilip Swami
  • दिलीप स्वामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.