जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ दिलीप स्वामी यांना पोस्टिंग न मिळाल्याने त्यांना सोलापुरातील शासकीय निवासस्थान रिकामे करून भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी…
पुणे विभागीय आयूक्त कार्यालय अंर्तगत मे महीन्यात घेण्यात आलेल्या कार्यालयीन स्पर्धा परिक्षेत सोलापूर झेडपीचे ८६ लिपीक नापास झाले असून १५ जण पास झाले आहेत. याबाबत सामान्य प्रशासनाकडून मिळालेल्या माहीती नुसार…
आषाढी वारीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियोजित दौऱ्यामध्ये अमरावती सीईओ दिलीप स्वामी असा उल्लेख झाल्याने जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सीईओ दिलीप स्वामी यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे यांचेकडे सुपूर्द केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात विभाग प्रमुख यांचे बैठकीत…
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे प्रशासनावर लक्ष आहे का? याबाबत मला हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी करावी लागेल, अशा शब्दात आमदार अमोल मिटकरी यांनी शनिवारी येथे नाराजी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचा पदभार घेतल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी शनिवारी सुट्टी दिवशीही कामकाज करीत प्रलंबित असलेल्या दोनशे दहा फायलींचा जागेवरच निपटारा केला आहे.
राज्यात मुंबई शहर तसेच काही जिल्हयामध्ये गोवरचा विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेनं अलर्ट पुकारले असून, आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.
देशांचे स्वातंत्र्यानंतर घटना तयार करण्याचे काम डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. संविधानामुळे समान संधी मिळाली आहे. तरीही मुली व महिलांना मुक्तपणे काम करण्याची संधी द्या, असे आवाहन सोलापूर जिल्हा…
जिल्हा परिषद लाचेच्या विळख्यात सापडली आहे का? अशी चर्चा जोर धरू लागली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना २५ हजाराची लाच घेताना अटक होऊन केवळ पंधरा दिवस पार पडत असतानाच…
झेडपी शाळेतील शिक्षक नेमून दिलेल्या वेळेत न येता उशीरा येऊन हजेरी लावल्याची बाब निर्देशनास आल्याने मुख्यांध्यपकांवरचं कारवाई करण्याचा इशारा सीईओ दिलीप स्वामी यांनी दिला आहे.
ऑगस्ट २०२२ अखेर आंतरजिल्हा बदलीने जिल्हा परिषद सोलापूर येथे रुजू झालेल्या शिक्षकांना त्वरित पदस्थापना देण्यात यावी व पदस्थापना देण्यास जाणीवपूर्वक विलंब करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यावर निलंबनाची कारवाई…
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी भाडेकरारची 'इनोव्हा' कार सोडून अध्यक्षांची 'सफारी' वापरणे गुरुवारपासून पसंत केले आहे. मार्च अखेर जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत संपली. त्यामुळे झेडपी अध्यक्ष,…
जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनेचे टेंडरवरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गोंधळ झाला. यावेळी सीईओ दिलीप स्वामी यांनी दिलेले उत्तर व आता पाणीपुरवठा विभागाने चौकशी समितीला दिलेली माहिती वेगळीच असल्याचे समोर आले…
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा व परिसरात AVF क्रियेटीव्ह यांनी बचत गटांच्या एकत्रीत कामातून मोठ्या अडचणीवर मात या विषयावरील चित्रफितीस राज्यात तृतीय क्रमांक मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेने सोलापूर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या जवळपास ९५ कोंटीच्या बेकायदेशीर निविदे प्रक्रिया विरुद्ध केलेल्या तक्रारींची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या…
शालेय पोषण आहार योजनेसाठी जिल्हा परिषद, सोलापर अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदाची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासाठी २५ ऑगस्ट २०१९ रोजीच्या परीक्षेस पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांची परीक्षा २९ व ३०…
पाणीपुरवठा विभागातर्फे काढण्यात आलेल्या नळपुरवठा पाणीपुरवठ्याची कामे देताना टक्केवारी घेण्यात येत असल्याचा आरोप जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे- पाटील यांनी केला आहे.
गेल्या कित्येक दिवसापासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी ही बातमी आहे. आरोग्य विभागाने नर्स व आरोग्य सेवक या पदासाठी रविवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी आयोजित केलेली…
उत्सवाचे माध्यमातून चांगले सामाजिक प्रश्न हाताळले पाहिजेत. उत्सवामुळे मन शुध्द राहते. मन प्रसन्न ठेवा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले.