Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑफिसच्या कामाचा ताण, बायकोसोबत भांडण, गर्लफ्रेंड सोबत होणारे वाद यामुळे चिडचिड; तोडफोड करुन राग शांत करण्यासाठी भारतात खास ‘ब्रेकरूम’ 

रागाच्या भरात आपण काय केलेय, कोणत्या वस्तूंची तोडफोड केली आहे हे आपल्या लक्षात येत नाही. राग शांत झाला की आपण खूप नुकसान केल्याचे लक्षात येते, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. हे अनेकांच्या बाबतीत घडते, रागाच्या भरात वस्तू तोडफोड करण्याची तुम्हालाही सवय असेल किंवा तुमच्याही मनात अशाप्रकारच्या भावना निर्माण होत असतील तर तुमच्यासाठी दिल्लीतल्या एका तरुणीने खास ‘ब्रेकरूम’ तयार केला आहे (Special 'breakroom' in India to calm down anger by vandalism).

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 08, 2021 | 09:15 PM
Special 'breakroom' in India to calm down anger by vandalism

Special 'breakroom' in India to calm down anger by vandalism

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : ऑफिसमधले कामाचा ताण, घरी बायकोसोबत अधूनमधून उडणारे खटके, सहकाऱ्यांसोबत होणारी भांडणे, गर्लफ्रेंड सोबत होणारे वाद अशा अनेक कारणाने आपली चीडचीड होते. कधीकधी त्याचे रूपांतर रागात होते. उगाच आपण हायपर होतो. आदळआपट करतो. कधी कधी तर रागात आजूबाजूच्या वस्तूंची तोडफोड करतो, त्या फेकून देतो. माणसांवर राग काढण्यापेक्षा निर्जीव वस्तूंवर राग काढणे आपल्याला जास्त सोयीस्कर वाटते.

रागाच्या भरात आपण काय केलेय, कोणत्या वस्तूंची तोडफोड केली आहे हे आपल्या लक्षात येत नाही. राग शांत झाला की आपण खूप नुकसान केल्याचे लक्षात येते, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. हे अनेकांच्या बाबतीत घडते, रागाच्या भरात वस्तू तोडफोड करण्याची तुम्हालाही सवय असेल किंवा तुमच्याही मनात अशाप्रकारच्या भावना निर्माण होत असतील तर तुमच्यासाठी दिल्लीतल्या एका तरुणीने खास ‘ब्रेकरूम’ तयार केला आहे (Special ‘breakroom’ in India to calm down anger by vandalism).

तरुणीने सुरू केली संकल्पना

गुरूग्राममध्ये सुरू करण्यात आलेल्या या ब्रेकरूमध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहे. टीव्ही, मायक्रोव्हेव, मोबाईल, फर्निचर आणि बरेच काही. तुम्हाला राग आला की कोणतीही एक वस्तू निवडायची आणि राग शांत होईपर्यंत तिची तोडफोड करायची. अर्थात तुम्हाला याचे पैसे मोजावे लागणार आहेत. 199 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत शुल्क भरून या ब्रेकरूमध्ये तुम्ही वस्तूंची तोडफोड करू शकता. शन्वरी गुप्ता या तरुणीने ही संकल्पना सुरू केली आहे.

वस्तूंचा पुनर्वापर

ब्रेकरूममध्ये येणाऱ्या व्यक्तीला स्पेशल सूट देण्यात येतो, यामुळे तोडफोड करताना त्याला कोणत्याही प्रकाराची इजा पोहोचत नाही, इतकेच नाही तर येथे येणारे अनेकजण स्वत:चे साहित्यदेखील आणू शकतात. या ब्रेकरूमध्ये नासधूस करण्यात आलेली प्रत्येक वस्तू ही भंगारातून आणली जाते असे शन्वरीने सांगितले. या वस्तूंचा नंतर पुनर्वापर करण्यात येतो.

[read_also content=”लग्नानंतर पहिल्यांदाच नव्या नवरीला घरी एकटं सोडून रात्रपाळीला गेला होता नवरा; एका रात्रीत होत्याचं नव्हत झाल https://www.navarashtra.com/thane/excitement-in-virar-on-ain-diwali-the-body-of-the-newlyweds-was-found-naked-nrvk-199463.html”]

[read_also content=”पुण्यात खळबळ! लग्नाच्या दहा दिवस आधीच पोलिस कर्मचारी असलेल्या महिलेची आत्महत्या; मोबाईलमध्ये सापडला मोठा पुरावा https://www.navarashtra.com/latest-news/the-suicide-of-a-woman-who-was-a-police-officer-ten-days-before-the-wedding-in-pune-large-evidence-found-in-mobile-nrvk-199496.html”]

[read_also content=”जन्मदात्या आईनेच आपल्या दोन मुलांना जमिनीवरुन आपटून आपटून मारले; मुलं मेल्याची खात्री करण्यासाठी असं काही केलं की पोलिसही हादरले- पाहा व्हिडिओ https://www.navarashtra.com/latest-news/in-delhi-a-mother-killed-her-children-nrvk-198840.html”]

[read_also content=”मुंबईतील मच्छी बाजारांमध्ये ही वस्तु आता अजीबात पहायला मिळणार नाही; BMC ने घेतलाय मोठा निर्णय https://www.navarashtra.com/latest-news/boxes-of-thermocol-will-be-banished-from-the-fish-market-the-corporation-will-buy-plastic-containers-nrvk-197723.html”]

[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? ना लाज, ना लज्जा… पटवला स्वत:पेक्षा 15 वर्षाने लहान बॉयफ्रेंड! महिन्याला तब्बल 11 लाख पगार देऊन त्याच्याकडून करुन घ्यायची नको ती कामं https://www.navarashtra.com/latest-news/rich-woman-pays-rs-11-lakh-a-month-to-boyfriend-15-years-younger-than-her-to-do-housework-nrvk-192294.html”]

[read_also content=”टेंन्शन कमी होत डोकंही राहतं शांत; शिव्या देण्याचे आहेत जबरदस्त फायदे https://www.navarashtra.com/latest-news/tension-decreases-head-stays-calm-swearing-has-tremendous-benefits-185488.html”]

[read_also content=”भारतीयांनी काढले चीनचे दिवाळे! चिनी वस्तूंवर बहिष्कार; 50 हजार कोटींचा फटका https://www.navarashtra.com/latest-news/indians-take-out-chinese-bust-boycott-on-chinese-goods-a-blow-of-rs-50000-crore-nrvk-197764.html”]

[read_also content=”‘याच’ रिक्षातून तरुणीला बलात्कार ठिकाणी घेऊन जायचे आणि… डोंबिवलीतील सामूहिक बलात्कार प्रकरणात 33 जणांचा समावेश https://www.navarashtra.com/latest-news/33-people-involved-in-gang-rape-case-in-dombivali-nrvk-185412.html”]

[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? कुत्र्याशी SEX केला? न्यायालयात खटला सुरु https://www.navarashtra.com/latest-news/woman-accused-of-sexually-abusing-dog-nrvk-177537.html”]

[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]

[read_also content=”एकत्रित काम करा अन्यथा… शिवसेनेचा राष्ट्रवादी, काँग्रेसला इशारा https://www.navarashtra.com/latest-news/work-together-otherwise-shiv-senas-warning-to-ncp-congress-nrvk-185790.html”]

[read_also content=”अनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप; अहवाल लीक करण्यासाठी CBI अधिकाऱ्याला ‘iPhone 12 Pro’ची लाच दिल्याचा दावा https://whttps://www.navarashtra.com/latest-news/shocking-allegations-against-anil-deshmukh-claims-to-have-bribed-a-cbi-official-with-iphone-12-pro-to-leak-the-report-nrvk-177642/ww.navarashtra.com/pune-news-marathi/land-scam-worth-rs-200-crore-in-pune-signature-of-chandrakant-patil-and-other-ministry-officials-on-the-fake-order-nrvk-177639.html”]

[read_also content=”खून करणाऱ्यांना फाशी तर चोरी करणाऱ्यांचे अवयव कापले जातात; सगळ्यात डेंजर आहेत ताबिवानी कायदे https://www.navarashtra.com/latest-news/murderers-are-hanged-and-thieves-are-mutilated-the-most-dangerous-are-the-tabiwani-laws-nrvk-170103.html”]

[read_also content=”तालिबान किती श्रीमंत? अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत https://www.navarashtra.com/latest-news/how-rich-is-the-taliban-what-else-is-the-source-of-income-along-with-poppy-cultivation-170106.html”]

[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/latest-news/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606.html”]

[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/latest-news/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609.html”]

[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/latest-news/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211.html

[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725.html”]

Web Title: Special breakroom in india to calm down anger by vandalism nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2021 | 09:15 PM

Topics:  

  • Anger Control

संबंधित बातम्या

रागात पार्टनरला कधीच ‘या’ गोष्टी ऐकवू नका! भांडण मिटण्याऐवजी वाढतील
1

रागात पार्टनरला कधीच ‘या’ गोष्टी ऐकवू नका! भांडण मिटण्याऐवजी वाढतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.