• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Specific Timing Of Masturbation Side Effect Know About The Sexual Wellness Nrvb

वारंवार हस्तमैथुन (Masturbation), वंध्यत्व आणि समज-गैरसमज

मोठ्या प्रमाणावर लैंगिक इच्छा निर्माण होणे ही सामान्य बाब आहे. एखाद्या व्यक्तीनं जोपर्यंत त्याच्या आरोग्यावर आणि संतुलित जीवनावर परिणाम होत नाही, कोणताही त्रास होत नाही तोपर्यंत हस्तमैथुन करावं.

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 02, 2021 | 06:03 PM
वारंवार हस्तमैथुन (Masturbation), वंध्यत्व आणि समज-गैरसमज
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सर्व वयोगटातील लोक हस्तमैथुन (Masturbation) करतात. मुलं उत्सुकतेने आपल्या जननेंद्रियास स्पर्श करतात आणि आपल्या शरीराविषयी माहिती जाणून घेतात आणि किशोरवयीन तसंच प्रौढ मुलं आनंद मिळवण्यासाठी या गोष्टी करतात याबाबत प्रत्येकाच्या मनात काहीना काही केमिकल लोच्या झालेला असतो. याच्याच माध्यमातून समाधान करण्याचा हा छोटासा प्रयत्न

  • दिवसभरात कितीवेळा आणि केव्हा हस्तमैथुन करावं, हे वेगवेगळ्या व्यक्तींवर अवलंबून असतं. दिवसातून २ किंवा ३ वेळा, आठवड्यात एकदा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा हस्तमैथुन केलं जाऊ शकतं.
  • मोठ्या प्रमाणावर लैंगिक इच्छा निर्माण होणे ही सामान्य बाब आहे. एखाद्या व्यक्तीनं जोपर्यंत त्याच्या आरोग्यावर आणि संतुलित जीवनावर परिणाम होत नाही, कोणताही त्रास होत नाही तोपर्यंत हस्तमैथुन करावं.
  • समजा जर यामुळे तुम्ही कामावर जाऊ शकला नाहीत, घराबाहेर पडणंच बंद केलं, मित्रांना भेटणं, कुटुंबासमवेत वेळ घालवणं बंद केलं आणि घरातील बंद खोलीत केवळ हस्तमैथुनच करत राहिलात तर समस्या निर्माण होऊ शकतात.

  • तसंच जर जास्त प्रमाणात हस्तमैथुन केल्याने जननेंद्रियास वेदना होऊ लागतात, सतत घासले गेल्याने जखमा होण्याचीही शक्यता असते, यामुळे देखील समस्या निर्माण होऊ शकतात.
  • हस्तमैथुन केल्याने वीर्य कमी होऊन वंध्यत्व येतं, जननेंद्रिय कमजोर होतं, लैंगिक इच्छा कमी होतात, मानसिक विकृती येते असे अनेक प्रकारचे गैरसमज लोकांमध्ये हस्तमैथुनाबाबत आहेत.
  • हस्तमैथुनाचे आरोग्यादृष्टीने अनेक फायदे आहेत. यामुळे लैगिंक निराशा संपुष्टात येते. चांगली झोप येते. मन आणि मेंदू तणावमुक्त राहतो. तसेच स्वाभिमान वाढतो. त्यामुळे बिनधास्त हस्तमैथुन करावं, असा सल्ला सेक्स एक्सपर्ट पल्लवी बर्नवाल यांनी news18 लोकमतला ही माहिती दिलेली आहे.

specific timing of masturbation side effect know about the sexual wellness nrvb

Web Title: Specific timing of masturbation side effect know about the sexual wellness nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2021 | 06:03 PM

Topics:  

  • know
  • side effect

ताज्या बातम्या

पुढे वाचा
धक्कादायक ! उपचारासाठी गेलेल्या मुलालाच डॉक्टरची मारहाण; पालकांना बाहेर जायला सांगितलं, CCTV पाहताच…

धक्कादायक ! उपचारासाठी गेलेल्या मुलालाच डॉक्टरची मारहाण; पालकांना बाहेर जायला सांगितलं, CCTV पाहताच…

Nov 16, 2025 | 11:28 AM
शर्लिन चोप्राने घेतला ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकण्याचा निर्णय! Breast Implants काढून टाकल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ महाभयंकर

शर्लिन चोप्राने घेतला ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकण्याचा निर्णय! Breast Implants काढून टाकल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ महाभयंकर

Nov 16, 2025 | 11:19 AM
‘RIP Test Cricket’ का म्हणाला असं हरभजन सिंह? India vs South Africa कसोटी सामना पाहिल्यानंतर संतापला भज्जी

‘RIP Test Cricket’ का म्हणाला असं हरभजन सिंह? India vs South Africa कसोटी सामना पाहिल्यानंतर संतापला भज्जी

Nov 16, 2025 | 11:17 AM
विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून अपघात; सहा प्रवासी जखमी

विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून अपघात; सहा प्रवासी जखमी

Nov 16, 2025 | 11:12 AM
तुमच्या शहरातील हवा किती विषारी? Google Maps वर असा पाहा रियल-टाइम AQI, काही सेकंदातच मिळणार अपडेट

तुमच्या शहरातील हवा किती विषारी? Google Maps वर असा पाहा रियल-टाइम AQI, काही सेकंदातच मिळणार अपडेट

Nov 16, 2025 | 11:10 AM
IND vs SA : टेम्बा लढला पण…दक्षिण आफ्रिकेला 153 धावांवर गुंडाळलं! भारतासमोर 124 धावांचे लक्ष्य, वाचा सामन्याचा अहवाल

IND vs SA : टेम्बा लढला पण…दक्षिण आफ्रिकेला 153 धावांवर गुंडाळलं! भारतासमोर 124 धावांचे लक्ष्य, वाचा सामन्याचा अहवाल

Nov 16, 2025 | 11:03 AM
‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांची आज जयंती; जाणून घ्या 16 नोव्हेंबरचा इतिहास

‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांची आज जयंती; जाणून घ्या 16 नोव्हेंबरचा इतिहास

Nov 16, 2025 | 10:53 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur : कोल्हापूरच्या नृत्यांगनांनी सादर केले Mount Everest Base Camp वर भरतनाट्यम्

Kolhapur : कोल्हापूरच्या नृत्यांगनांनी सादर केले Mount Everest Base Camp वर भरतनाट्यम्

Nov 15, 2025 | 07:01 PM
Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल

Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल

Nov 15, 2025 | 06:52 PM
Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप आणि शिवसेना ठाकरेगट एकत्र

Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप आणि शिवसेना ठाकरेगट एकत्र

Nov 15, 2025 | 06:37 PM
Nanded  : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार इनकमींग

Nanded : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार इनकमींग

Nov 15, 2025 | 06:31 PM
Alibaug News : काँग्रेस शेकाप आघाडीने दाखल केला उमेदवार अर्ज

Alibaug News : काँग्रेस शेकाप आघाडीने दाखल केला उमेदवार अर्ज

Nov 15, 2025 | 06:22 PM
Buldhana : काँग्रेसमध्ये मोठे विभाजन होणार असल्याच्या मोदींच्या टीकेला Congress चे प्रतिउत्तर

Buldhana : काँग्रेसमध्ये मोठे विभाजन होणार असल्याच्या मोदींच्या टीकेला Congress चे प्रतिउत्तर

Nov 15, 2025 | 06:17 PM
Bhavana Ghanekar : उरण नगराध्यक्षपदासाठी भावना घाणेकरांचा अर्ज दाखल

Bhavana Ghanekar : उरण नगराध्यक्षपदासाठी भावना घाणेकरांचा अर्ज दाखल

Nov 15, 2025 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.