Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीलंकेला मिळाला नवीन रन मशिन; युवा फलंदाज कामिंडू मेंडिसने केला नवीन विक्रम; सातव्या कसोटीत झळकावले चौथे शतक

Kamindu Mendis New Run Machine of Sri Lanka cricket team : श्रीलंकेला आता नवीन रनमशिन मिळाली आहे. श्रीलंकेचा युवा फलंदाज कामिंडू मेंडिसने आणखी एक शतक झळकावले आहे. न्यूझीलंडविरुद्ध गॅले येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी त्याने शतक झळकावले. सातवी कसोटी खेळणाऱ्या मेंडिसचे कारकिर्दीतील हे चौथे शतक आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Sep 18, 2024 | 09:27 PM
Sri Lanka Cricket Team Got New Run Machine Sri Lanka's Young batsman Kamindu Mendis has Scored another century

Sri Lanka Cricket Team Got New Run Machine Sri Lanka's Young batsman Kamindu Mendis has Scored another century

Follow Us
Close
Follow Us:

Kamindu Mendis New Run Machine of Sri Lanka cricket team : गेल्या अनेक वर्षांपासून श्रीलंकेचे क्रिकेट कठीण काळातून जात आहे. संघाला सतत पराभवाचा सामना करावा लागत होता. मात्र, काही काळ संघाने चमकदार कामगिरी केली आहे. भारताविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर श्रीलंकेने त्यांच्या घरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. आता लंकेचा संघ घरच्या मैदानावर न्यूझीलंडशी भिडणार आहे. श्रीलंकेचा युवा फलंदाज कामिंदू मेंडिसने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी आणखी एक शतक झळकावले.
कामिंडू मेंडिसचे चौथे कसोटी शतक
मधल्या फळीतील फलंदाज कामिंडू मेंडिसने श्रीलंकेसाठी कसोटीतील चौथे शतक झळकावले आहे. गाले येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात या 25 वर्षीय फलंदाजाने 145 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तो क्रिझवर आला तेव्हा श्रीलंकेची परिस्थिती काही खास नव्हती. 88 धावांत तीन विकेट पडल्या होत्या. चौथा फलंदाजही 106 धावांवर बाद झाला. अँजेलो मॅथ्यूजसोबत त्याने 5व्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. त्यानंतर कुसल मेंडिससोबत सहाव्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली.
11 डावात 50+ 8 वेळा स्कोअर
कामिंडू मेंडिसने 2022 मध्ये श्रीलंकेसाठी कसोटी पदार्पण केले. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 61 धावांची इनिंग खेळल्यानंतरही त्याला पुढील कसोटीसाठी दोन वर्षे वाट पाहावी लागली. त्याच वर्षी मेंडिसने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीच्या दोन्ही डावांत शतके झळकावली. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर त्याने तीन कसोटीत एक शतक आणि दोन अर्धशतकं झळकावली. आता त्याने घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावले आहे. 11 डावांमध्ये त्याने 8 वेळा 50 प्लस धावा केल्या आहेत.
स्टंपच्या आधी आऊट
दिवसाच्या 87 व्या षटकात कामिंदू मेंडिस एजाज पटेलचा बळी ठरला. त्याने 173 चेंडूत 114 धावांची खेळी केली. या खेळीत 11 चौकारांचा समावेश होता. यष्टीमागे श्रीलंकेची धावसंख्या 7 विकेटवर 302 धावा होती. रमेश मेंडिस 14 धावांसह खेळत आहे तर प्रभात जयसूर्याचे खातेही उघडलेले नाही.

 

Web Title: Sri lanka cricket team got new run machine sri lankas young batsman kamindu mendis has scored another century

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 09:27 PM

Topics:  

  • ICC
  • New Zealand
  • Sri Lanka cricket

संबंधित बातम्या

IND VS PAK : ‘भारत-पाक सामने थांबवा.., त्यांचा वापर..’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा घणाघात 
1

IND VS PAK : ‘भारत-पाक सामने थांबवा.., त्यांचा वापर..’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा घणाघात 

हा काय नवीन विषय? अभिषेक शर्मा अन् कुलदीप यादवमध्ये जोरदार संघर्ष; ICC लवकरच देणार निर्णय
2

हा काय नवीन विषय? अभिषेक शर्मा अन् कुलदीप यादवमध्ये जोरदार संघर्ष; ICC लवकरच देणार निर्णय

Women’s World Cup 2025 : विशाखापट्टणममध्ये भारताचे सलग दोन सामने भारतीय फलंदाजांसाठी का आहेत दिलासादायक?
3

Women’s World Cup 2025 : विशाखापट्टणममध्ये भारताचे सलग दोन सामने भारतीय फलंदाजांसाठी का आहेत दिलासादायक?

Womens ODI World Cup 2025: भल्याभल्यांना जमलं नाही ते न्यूझीलंडच्या ‘या’ पोरीनं केलं; अशी कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली खेळीडू
4

Womens ODI World Cup 2025: भल्याभल्यांना जमलं नाही ते न्यूझीलंडच्या ‘या’ पोरीनं केलं; अशी कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली खेळीडू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.