Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! सांगली जिल्ह्यातील एसटी सेवा बंद; रस्त्यावर पाणीच पाणी

  • By Navarashtra News Network
Updated On: Jul 24, 2021 | 04:28 PM
मोठी बातमी ! सांगली जिल्ह्यातील एसटी सेवा बंद; रस्त्यावर पाणीच पाणी
Follow Us
Close
Follow Us:

सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जिल्ह्यात व पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे व धरणांमधून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बऱ्याचशा मार्गावर पाणी असल्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी सेवा बंद केली आहे.

एसटी सेवा बंद केलेले मार्ग पुढीलप्रमाणे : 

सांगली-पलूस नावरसवाडी पुलावर पाणी, सांगली-इस्लामपूर कर्नाळ चौक येथे पाणी, इस्लामपूर – कोल्हापूर किणी टोल नाका येथे पाणी, तासगाव-कराड ताकारी येथे पाणी, शिराळा-मणदूर आरळा येथे पाणी, शिराळा- बांबवडे सांगाव येथे पाणी, शिराळा-मांगले मांगले रोडवर काखे पुलावर पाणी.

शिराळा-कोल्हापूर किणी टोल नाका येथे पाणी, पलूस-अमणापूर अमणापूर पुलावर पाणी, पलूस-भिलवडी भिलवडी येथे पाणी, पलूस – इस्लामपूर ताकारी येथे पाणी, कोल्हापूर – रत्नागिरी आंबा घाट पाणी, सांगली-चिपळून पाटण येथे पाणी, सांगली-कोल्हापूर कोल्हापूर हायवेवर पाणी आल्याने सद्यस्थितीत एसटी सेवा बंद करण्यात आली असल्याचे परिवहन महामंडळाकडून कळविण्यात आले.

Web Title: St service closed in sangli district due to heavy rain nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2021 | 04:28 PM

Topics:  

  • Sangli Rain

संबंधित बातम्या

सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपले; जिल्ह्यात अनेक रस्ते बंद, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
1

सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपले; जिल्ह्यात अनेक रस्ते बंद, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगरसोनी-सावळजला मुसळधार पाऊस; ओढे-नाल्यांना पूर, जनजीवन अक्षरश: विस्कळीत
2

तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगरसोनी-सावळजला मुसळधार पाऊस; ओढे-नाल्यांना पूर, जनजीवन अक्षरश: विस्कळीत

अवकाळी पावसाचा 200 हेक्टरवरील पिकांना फटका; 117 गावात नुकसान
3

अवकाळी पावसाचा 200 हेक्टरवरील पिकांना फटका; 117 गावात नुकसान

शिरोळ तालुक्यात रस्ते मार्गावरील वाहतूक ठप्प; 4 बंधारे पाण्याखाली, पाणी पातळीत तर…
4

शिरोळ तालुक्यात रस्ते मार्गावरील वाहतूक ठप्प; 4 बंधारे पाण्याखाली, पाणी पातळीत तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.