Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC टी-20 क्रमवारीत सूर्या आणि यशस्वीची मोठी झेप; हार्दिक पांड्या बॅकफूटवर; जाणून घ्या संपूर्ण अपडेट

Team India T20 Rankings : ICC टी-20 रॅंकींगमध्ये भारताच्या सूर्या आणि यशस्वी जयस्वालने मोठी झेप घेतली आहे. तर दुसरीकडे हार्दिक पांड्याला बॅकफूटवर जावे लागले आहे. हार्दिक पंड्याला ताज्या ICC T20 क्रमवारीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल यांची ताकद अबाधित आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Sep 18, 2024 | 08:36 PM
ICC Rankings Big reversal in T20 rankings Surya-Yashasvi shine

ICC Rankings Big reversal in T20 rankings Surya-Yashasvi shine

Follow Us
Close
Follow Us:

Team India T20 Rankings : ICC ने नुकतीच T20 रँकिंग जाहीर केली. यामध्ये टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला बॅकफूटवर जावे लागले आहे. मात्र, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वाल यांची ताकद अबाधित आहे. अष्टपैलूंच्या क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली आहे. इंग्लंडचा सर्वोत्तम खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन अव्वलस्थानी आला आहे. तर पांड्याची एका स्थानावर घसरण झाली आहे. ऋतुराज गायकवाड नवव्या क्रमांकावर कायम आहेत. गोलंदाजांच्या T20 क्रमवारीत अव्वल 10 मध्ये एकही भारतीय नाही.
हार्दिकची अनेकवेळा भारतीय संघासाठी चांगली कामगिरी
हार्दिकने अनेक प्रसंगी टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली आहे. पण सध्याच्या टी-20 क्रमवारीत त्यांची एक स्थान घसरली आहे. पंड्या याआधी सहाव्या स्थानावर होता. मात्र आता तो सातव्या क्रमांकावर आला आहे. अष्टपैलूंच्या T20 क्रमवारीत पंड्या हा एकमेव भारतीय आहे, जो पहिल्या 10 मध्ये कायम आहे. इंग्लंडचा लिव्हिंगस्टोन अव्वल स्थानावर आहे. त्याने सात स्थानांनी झेप घेतली आहे. मार्कस स्टॉइनिस दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर झिम्बाब्वेचा सिकंदर रझा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
यशस्वी-सूर्याची स्थिती बदललेली नाही
टी-20 फलंदाजी क्रमवारीत पाहिल्यास सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. ट्रॅव्हिस हेड शीर्षस्थानी आहे. टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी चौथ्या क्रमांकावर कायम आहे. त्यांच्या जागेत कोणताही बदल झालेला नाही. इंग्लंडचा फिलिप सॉल्ट तिसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचा खेळाडू ऋतुराज नवव्या क्रमांकावर आहे. त्यांचे स्थानही बदललेले नाही. बाबर आझम पाचव्या तर मोहम्मद रिझवान सहाव्या स्थानावर आहे.
पहिल्या १० गोलंदाजांच्या क्रमवारीत एकही भारतीय नाही
जर आपण T20 बॉलिंग रँकिंगवर नजर टाकली तर टॉप 10 मध्ये एकही भारतीय नाही. यामध्ये इंग्लंडचा आदिल रशीद अव्वल स्थानावर आहे. वेस्ट इंडिजचा अकिल हुसेन दुसऱ्या स्थानावर आहे. तर राशिद खान तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Web Title: Suryakumar yadav and yashasvi jaiswal got big benefit in icc rankings surya and yashasvi are at top of t20 rankings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 08:36 PM

Topics:  

  • bcci
  • cricket
  • ICC
  • ICC Rankings
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या
1

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी
2

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  
3

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?
4

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.