Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात जुनी समीकरणे नव्याने जुळणार? पुन्हा सेना-भाजप युतीची जोरदार चर्चा, हे आहे कारण

याला कारण ठरलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाढत चाललेली बातचित. गेल्या मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदींना भेटले. त्यावेळी महाआघाडीचे इतर नेतेही होते. मात्र या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि मोदींची एक स्वतंत्र भेट बंद दाराआड झाली आणि गणितं बदलण्याची शक्यता निर्माण झाली.

  • By Amol Joshi
Updated On: Jun 19, 2021 | 01:48 PM
महाराष्ट्रात जुनी समीकरणे नव्याने जुळणार? पुन्हा सेना-भाजप युतीची जोरदार चर्चा, हे आहे कारण
Follow Us
Follow Us:

राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. गेल्या काही वर्षात तर राजकारण म्हणजे सत्तेची जुळवाजुळव हेच गणित झालंय. महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वीरित्या सुरु झाला. मात्र हा प्रयोग पाच वर्षे टिकेल काय, असा प्रश्न विचारण्याची वेळ पुन्हा एकदा आली आहे.

याला कारण ठरलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाढत चाललेली बातचित. गेल्या मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदींना भेटले. त्यावेळी महाआघाडीचे इतर नेतेही होते. मात्र या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि मोदींची एक स्वतंत्र भेट बंद दाराआड झाली आणि गणितं बदलण्याची शक्यता निर्माण झाली.

काही वृत्तसमूहांत आलेल्या बातम्यांनुसार या भेटीनंतरही पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून संवाद झाला असून लवकरच महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतर घडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यात गेल्या काही दिवसांतील घडामोडींवरून महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचं दिसून येतंय. त्यामुळे आता पुन्हा एकदा सेना-भाजप एकत्र येणार का, असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.[read_also content=”विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाबरोबरच मंदिरात आता पुरातन मूर्तीचे लाभणार भाविकांना दर्शन https://www.navarashtra.com/latest-news/along-with-the-darshan-of-vitthal-rukmini-devotees-will-now-get-the-benefit-of-the-ancient-idol-in-the-temple-nrka-144391.html”]

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गेल्या आठवड्यात स्वबळाची भाषा केली होती. स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याचं पटोलेंनी म्हटलं होतं. तर आलात तर सोबत, अन्यथा वेगवेगळे अशी भूमिका शिवसेना आणि राष्ट्रवादीनं घेतली होती. या पार्श्वभूमीवर महायुतीतील हा बेबनाव पुन्हा सेना-भाजपला एकत्र आणू शकेल काय, या चर्चांनी सध्या जोर धरलाय.

Web Title: Talks of sena bjp alliance in maharashtra again nraj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2021 | 01:48 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.