Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अ‍ॅपल युजर्ससाठी सर्वात मोठा अलर्ट, कंपनी म्हणाली, हे काम लवकरात लवकर करा, नाहीतर संकटात पडाल!

जर तुम्ही अ‍ॅपल यूजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. अ‍ॅपलने यूजर्ससाठी एक अलर्ट जारी केला आहे, ज्यानुसार कंपनीने सर्व अ‍ॅपल यूजर्सना लवकरात लवकर आपला फोन अपडेट करण्यासाठीचा सल्ला दिला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 22, 2024 | 12:04 PM
अ‍ॅपल युजर्ससाठी सर्वात मोठा अलर्ट, कंपनी म्हणाली, हे काम लवकरात लवकर करा, नाहीतर संकटात पडाल!
Follow Us
Close
Follow Us:

Apple चे जगभरात लाखोंच्या संख्येने यूजर्स आहेत. त्यातच आता Apple ने जगभरातील iPhone, iPad, Mac आणि Apple Watch यूजर्सना सावधानगिचा इशारा दिला आहे. या आठवड्यात, भारत सरकारने, आपल्या सुरक्षा एजन्सीद्वारे, देशातील अशा यूजर्सना एक अलर्ट जारी केला आहे, जे यूजर्स Apple डिव्हाइस वापरत आहेत. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने आपल्या 20 मे च्या सुरक्षा बुलेटिनमध्ये, सर्वात मोठी समस्या म्हणून याचे वर्णन केले आहे. हा सुरक्षेचा इशारा लोकांना संभाव्य हल्ल्यांबाबत सतर्क राहण्याची माहिती देत ​​आहे आणि त्यांना त्यांचे सॉफ्टवेअर त्वरित अपडेट करण्यास सांगितले जात आहे.

CERT- यांच्या चेतावणीमध्ये, यूजर्सना प्रभावित करू शकणाऱ्या सुरक्षा जोखमींवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. जे आईफोन, आईपैड, मैकबुक, अ‍ॅपल वॉच आणि अगदी अ‍ॅपल टीव्हीच्या वापरणाऱ्या लोकांनाही प्रभावित करू शकते.

[read_also content=”POCO च्या सर्वात स्टायलिश स्मार्टफोनची धमाकेदार एन्ट्री, आता अर्ध्या तासातच फोन फुल चार्ज होईल https://www.navarashtra.com/technology/pocos-most-stylish-smartphones-entry-soon-now-the-phone-will-be-fully-charged-in-half-an-hour-536544.html”]

अ‍ॅपल प्रोडक्टसमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. अलर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, रिमोट अट्याकर सिस्टिममध्ये घुसण्यासाठी संवेदनशील माहिती मिळवून, सुरक्षा निर्बंधांना मागे टाकून आणि त्यातील काही कमजोरींचा फायदा घेऊ शकतात.

Apple ने लवकरात लवकर डिव्हाइस अपडेट करण्यास सांगितलेले व्हर्जन्स:

  • Apple iOS च्या 16.7.8 पूर्वीचे व्हर्जन्स.
  • Apple iPadOS च्या 16.7.8 पूर्वीचे व्हर्जन्स
  • Apple iOS आणि iPadOS च्या 17.5 पूर्वीचे व्हर्जन्स
  • Apple macOS Monterey च्या १२.७.५ पूर्वीचे व्हर्जन्स
  • Apple macOS Ventura च्या 13.6.7 पूर्वीचे व्हर्जन्स
  • Apple macOS सोनोमा 14.5 पूर्वीचे व्हर्जन्स
  • Apple watchOS आवृत्ती 10.5 पूर्वीचे व्हर्जन्स
  • 17.5 पूर्वीचे Apple सफारी व्हर्जन्स
  • Apple tvOS च्या 17.5 पूर्वीचे व्हर्जन्स
लिस्टमध्ये दिलेल्या व्हर्जन्सना बघितले तर, सर्व प्रमुख डिव्हाईस प्रभावित आहेत आणि इथे लिस्ट केलेल्या व्हर्जनवर अजूनही लाखो डिवाइस चालत आहेत आणि अनेक यूजर्स ते वापरात आहेत. iOS 17.5 हे लेटेस्ट व्हर्जन आहे, याचा अर्थ असा की, या आठवड्याच्या सुरवातीला अपडेट केलेल्या सर्व आयफोन यूजर्सनादेखील संभाव्य हल्ल्यांपासून सावध राहण्याची गरज आहे.

Web Title: The biggest alert for apple users the company said do this quickly otherwise you will be get in trouble

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2024 | 11:45 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.