Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel: जिथे मुघलांच्या कुऱ्हाडीचा घावदेखील निरर्थक ठरला असे भारतातील राधाकृष्णाचे चमत्कारी मंदिर, 300 वर्षे जुना इतिहास

आज आम्ही तुम्हाला भारतातील 300 वर्षे जुने राधा कृष्णाच्या चमत्कारी मंदिराविषयी माहिती सांगत आहोत. हे मंदिर नष्ट करण्यासाठी एकेकाळी मुघलांनी या मंदिरावर कुऱ्हाडीने वार केला होता. आजही मंदिरावर कुऱ्हाडीचे घाव स्पष्ट दिसून येतात. मुघलांना काही त्याकाळी हे मंदिर पाडता आले नाही मात्र तुम्ही राधा-कृष्णाचे भक्त असाल तर या मंदिराला एकदा नक्की भेट द्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 04, 2024 | 11:17 AM
जिथे मुघलांच्या कुऱ्हाडीचा घावदेखील निरर्थक ठरला असे भारतातील राधाकृष्णाचे चमत्कारी मंदिर, 300 वर्षे जुना इतिहास

जिथे मुघलांच्या कुऱ्हाडीचा घावदेखील निरर्थक ठरला असे भारतातील राधाकृष्णाचे चमत्कारी मंदिर, 300 वर्षे जुना इतिहास

Follow Us
Close
Follow Us:

भारतात अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तू आहेत. यातील अनेक वास्तूंचा इतिहास फार जुना आणि चमत्कारी आहे. भारतात आपल्याला अनेक वेगवेगळ्या देवी-देवतांची मंदिरे पाहायला मिळतात. प्रत्येक मंदिराचा आपला असा एक वेगळा आणि जुना इतिहास असतो. आज आम्ही तुम्हाला भारतातील एका अशा मंदिराबाबत सांगणार आहोत, जे फार प्राचीन आणि आपल्या चमत्कारी गुंणांसाठी देशभर प्रसिद्ध आहे. हे मंदिर हिंदू धर्मातील लोकांचे श्रद्धास्थान मानले जाते.

मुघलांनी या मंदिरावरही कुऱ्हाडीने हल्ला केला, इतिहास काय सांगतो?

आज आम्ही तुम्हाला राधा-कृष्णाच्या चमत्कारी मंदिराविषयी सविस्तर सांगत आहोत. तसे पाहायला गेले तर भारतात राधा-कृष्णाची शेकडो वर्षे जुनी मंदिरं पाहायला मिळतील, ज्यांना नष्ट करण्यासाठी मुघलांनी यावर आक्रमण केले होते. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे असे एक मंदिर आहे, जिथे दर्शन घेतल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या मंदिरात देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक दर्शनासाठी येत असतात.

हेदेखील वाचा –चवीसाठी नाही तर या आजाराच्या उपचारासाठी बनवले गेले होते चाट! पदार्थाचा आंबट-गोड इतिहास जाणून घ्या 

राधा-कृष्ण मंदिराचे पुजारी विजय कुमार उपाध्याय यांच्या सांगण्यानुसार, हे मंदिर सुमारे 300 वर्षे जुने आहे. अनेक चमत्कारही इथे पाहायला मिळतात. पुजाऱ्याने सांगितले की, 1662 मध्ये भारतात मुघल राजवटीत या मंदिरावरही कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला होता. पण, मंदिर पाडता आले नाही. त्यावेळच्या कुऱ्हाडीच्या खुणा इथे आजही पाहायला मिळतात.

हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: मंदिर उभारण्यासाठी बाप्पा स्वतः पृथ्वीवर अवतरले? गणेशाच्या अनोख्या मंदिराविषयी जाणून घ्या

मंदिरातून शुभकार्याला सुरुवात होते

पुजारी यांनी पुढे सांगितले की, शहरात हे मंदिर फार प्रसिद्ध आहे. शहरात कोणताही शुभ कार्य सुरु झाला की, भाविक प्रथम या मंदिरात येऊन येथील राधा आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीचे दर्शन घेतात. इतकेच नाही तर शहरातील कोणत्याही उत्सवाची सुरुवात या मंदिरापासून सुरू केली जाते. शहरातील कोणत्याही उत्सवाची मिरवणूकही याच मंदिरातून सुरू केली जाते. याच कारणामुळे इथे नेहमीच भाविकांची गर्दी पाहायला मिळते.

Web Title: The miraculous temple of radhakrishna in india where even mughals were unable to destroy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 11:17 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.