Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रवादीचे मंत्री राज्यपालांवर प्रचंड चिडले; डायरेक्ट मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व राग काढला

राज्याचे राज्यपाल वारंवार सरकारच्या अधिकारात हस्तक्षेप करत आहेत. ५, ६ आणि सात ऑगस्ट रोजी राज्यपांलाचे हिंगोली, परभणी, नांदेड येथे दौ-याचे कार्यक्रम आहेत. त्यात त्यांच्या हस्ते सरकारी वास्तुंच्या उदघाटनाचे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. जिल्हाधिका-यांच्या आढावा बैठका ते घेत आहेत. हिंगोलीत त्यांचा पूर्वनियोजीत कार्यक्रम नसताना जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत आहेत. राज्यपाल कुलपती म्हणून जे कार्यक्रम घेतात त्यावर आक्षेप असण्याचे कारण नाही मात्र त्यांनी प्रशासकीय बैठका घेण्याबाबत राष्ट्रवादीच्या मंत्र्यानी तिव्र आक्षेप घेतला आहे. राज्यात दोन सत्ता केंद्रे आहेत, असे चित्र राज्यपाल निर्माण करत आहेत त्यावर मंत्रिमंडळात नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत मुख्य सचिवांनी राजभवनच्या सचिवाना अवगत करावे आणि हे योग्य नसल्याचे सांगून नाराजी व्यक्त करतील असे मलिक म्हणाले.

  • By Vanita Kamble
Updated On: Aug 04, 2021 | 07:10 AM
राष्ट्रवादीचे मंत्री राज्यपालांवर प्रचंड चिडले; डायरेक्ट मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व राग काढला
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वारंवार राज्य सरकारच्या अधिकारात हस्तक्षेप करीत आहेत. राज्यापाल पदाच्या मर्यादा आणि अधिकाराचे ते उल्लंघन करीत आहेत. याबाबत आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत अल्पसंख्याक विकास मंत्री नबाब मलिक यांनी माध्यमांना माहिती दिली.

मंत्र्याचा तीव्र आक्षेप

मलिक म्हणाले की, राज्याचे राज्यपाल वारंवार सरकारच्या अधिकारात हस्तक्षेप करत आहेत. ५, ६ आणि सात ऑगस्ट रोजी राज्यपांलाचे हिंगोली, परभणी, नांदेड येथे दौ-याचे कार्यक्रम आहेत. त्यात त्यांच्या हस्ते सरकारी वास्तुंच्या उदघाटनाचे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. जिल्हाधिका-यांच्या आढावा बैठका ते घेत आहेत. हिंगोलीत त्यांचा पूर्वनियोजीत कार्यक्रम नसताना जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत आहेत. राज्यपाल कुलपती म्हणून जे कार्यक्रम घेतात त्यावर आक्षेप असण्याचे कारण नाही मात्र त्यांनी प्रशासकीय बैठका घेण्याबाबत राष्ट्रवादीच्या मंत्र्यानी तिव्र आक्षेप घेतला आहे. राज्यात दोन सत्ता केंद्रे आहेत, असे चित्र राज्यपाल निर्माण करत आहेत त्यावर मंत्रिमंडळात नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत मुख्य सचिवांनी राजभवनच्या सचिवाना अवगत करावे आणि हे योग्य नसल्याचे सांगून नाराजी व्यक्त करतील असे मलिक म्हणाले.

कुलपती म्हणून कामकाज करावे

मलिक म्हणाले की राज्यपाल कोरोना काळात देखील आढावा बैठका घेत होते, ते देखील सरकारच्या कामकाजात अधिक्षेप करत होते. ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते मात्र सध्या ते राज्यपाल आहेत याची त्यानी जाणिव ठेवली पाहीजे असे मलिक म्हणाले. राज्यपालांनी कुलपती म्हणून त्यांचे कामकाज करावे मात्र सरकारच्या कामात दखल देणे योग्य नसल्याचे मलिक म्हणाले.

[read_also content=”खेळ कुणाला दैवाचा कळला…एकाच चितेवर तीन बहीण-भावांवर अंत्यसंस्कार https://www.navarashtra.com/latest-news/cremation-of-three-siblings-on-the-same-cheetah-shocking-incident-in-latur-nrvk-150965.html”]

[read_also content=”हे अंड आहे तरी कुणाचं? एका अंड्यात होईल पूर्ण कुटुंबाचा नाश्ता https://www.navarashtra.com/latest-news/ostrich-eggs-have-to-wait-50-minutes-to-an-hour-and-a-half-to-boil-nrvk-150227.html”]

[read_also content=”कोरोना लशीबाबात धक्कादायक निष्कर्ष https://www.navarashtra.com/latest-news/both-doses-of-covishield-antibodies-were-not-found-nrvk-150862.html”]

[read_also content=”सावधान ! ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये…तिसरी लाट येणारचं… https://www.navarashtra.com/latest-news/the-third-wave-of-corona-in-october-november-karte-150867.html”]

[read_also content=”बीसीजी लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण; कोरोनावर प्रभावशाली ठरू शकते लस https://www.navarashtra.com/latest-news/clinical-trial-of-bcg-vaccine-completed-the-vaccine-may-be-effective-against-corona-nrvk-149746.html”]

[read_also content=”लग्नाआधी सेक्स केल्याचे भयानक परिणाम; गर्लफ्रेंडचा मृत्यू तर बॉयफ्रेंडची अतिशय चिंताजनक https://www.navarashtra.com/latest-news/demand-for-mocca-action-against-ncp-corporator-dabbu-aswani-and-his-associates-nrvk-149453.html”]

[read_also content=”149 वर्षे जुनी प्रथा संपुष्टात; दरवर्षी 200 कोटींची होणार बचत https://www.navarashtra.com/latest-news/149-year-old-practice-terminated-it-will-save-rs-200-crore-every-year-nrvk-149741.html”]

[read_also content=”बायकोला धडा शिकवण्यासाठी नवऱ्याने जे केले ते पाहून हैराण तर व्हालच सोबतच कपाळावर हात मारून घ्याल https://www.navarashtra.com/latest-news/the-husband-set-fire-to-a-house-worth-rs-4-crore-as-he-did-not-want-to-give-a-share-to-his-wife-nrvk-150172.html”]

[read_also content=”सकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे? तुमचा दिवस शुभ जाईल https://www.navarashtra.com/latest-news/what-to-see-when-you-wake-up-in-the-morning-have-a-good-day-nrvk-145114.html”]

[read_also content=”जन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आई-वडिल भयंकर घाबरले आणि… https://www.navarashtra.com/latest-news/gave-birth-to-an-upturned-girl-the-parents-were-terrified-when-they-saw-the-baby-and-nrvk-146438.html”]

[read_also content=”जीवघेण्या व्हायरसने झोप उडवली https://www.navarashtra.com/latest-news/panic-of-corona-virus-delta-spread-rapidly-in-8-states-including-maharashtra-nrvk-146421.html”]

[read_also content=”प्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम https://www.navarashtra.com/latest-news/vanilla-ice-cream-will-be-made-from-plastic-waste-nrvk-146253.html”]

[read_also content=”तब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप https://www.navarashtra.com/latest-news/the-couple-had-been-tying-each-others-hands-for-123-days-now-they-had-a-breakup-nrvk-145996.html”]

[read_also content=”नाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका https://www.navarashtra.com/latest-news/night-shifts-can-be-dangerous-risk-of-diseases-such-as-heart-disease-brain-disease-and-cancer-nrvk-145999.html”]

[read_also content=”एकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या https://www.navarashtra.com/latest-news/mansukh-hiren-murder-case-sunil-mane-remanded-in-nia-custody-till-june-25-pradeep-sharma-is-allowed-to-meet-lawyers-every-day-nrvk-145535.html”]

[read_also content=”‘माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट’; एनआयएसमोर महिला हजर https://www.navarashtra.com/latest-news/my-husband-pradip-sharmas-collection-agent-women-present-before-nis-nrvk-145557.html”]

Web Title: The ncp minister was furious with the governor direct took out all the anger at the cabinet meeting nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2021 | 07:10 AM

Topics:  

  • Governor Bhagatsing Koshyari
  • nawab malik

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.