Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअर बाजारात किंचित घसरण; ‘या’ कंपन्यांचे शेअर्स वधारले

बँकिंग शेअर्समध्ये शुक्रवारी घसरण झाली. सकाळी सेन्सेक्स 111 अंकांनी घसरून 58,696 वर होता. दिवसभरात 58,859 वर आल्यावर दिवस अखेर 58,414 ची निम्न पातळी गाठली. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 19 समभाग घसरणीत बंद झाले तर 11 समभाग तेजीत राहिले.

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 10, 2021 | 05:12 PM
शेअर बाजारात किंचित घसरण; ‘या’ कंपन्यांचे शेअर्स वधारले
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई. शेअर बाजार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी व्यवहारात थोड्या घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) निर्देशांक सेन्सेक्स 20 अंकांनी घसरून 58,786 वर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 5 अंकांनी घसरून 17,511 वर बंद झाला.

[read_also content=”क्रिप्टोचा चेंडू मोदींच्या कोर्टात; नियमावर पंतप्रधान घेणार अंतिम निर्णय https://www.navarashtra.com/latest-news/pirmeminester-modi-will-take-final-design-on-cryptocurrency-nrng-210764.html”]

बँकिंग शेअर्समध्ये शुक्रवारी घसरण झाली. सकाळी सेन्सेक्स 111 अंकांनी घसरून 58,696 वर होता. दिवसभरात 58,859 वर आल्यावर दिवस अखेर 58,414 ची निम्न पातळी गाठली. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 19 समभाग घसरणीत बंद झाले तर 11 समभाग तेजीत राहिले. एशियन पेंट्स, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडसइंड बँक, सन फार्मा आणि बजाज फिनसर्व्ह आणि बजाज फायनान्स या कंपन्यांचे शेअर वधारले. तर टायटन, ॲक्सिस बँक, कोटक बँक, एअरटेल इत्यादी प्रमुख कंपन्याच्या शेअरची घसरण झाली.

Web Title: The stock market is a bit fluctuating or the companys shares nrng

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2021 | 05:12 PM

Topics:  

  • Sensex Update

संबंधित बातम्या

शेअर बाजारात मोठी पडझड? सेन्सेक्स 547 अंकांनी घसरला, ‘या’ मोठ्या शेअर्सना बसला फटका
1

शेअर बाजारात मोठी पडझड? सेन्सेक्स 547 अंकांनी घसरला, ‘या’ मोठ्या शेअर्सना बसला फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.