Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं नागराज मंजुळेचं कौतुक

आपल्या व्यस्त राजकीय कार्यक्रमातून वेळ काढत नुकतच नितीन गडकरी यांनी नागराज मंजुळे यांचा झुंड सिनेमा पाहिला.

  • By Smita Manjrekar
Updated On: Mar 14, 2022 | 03:39 PM
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं नागराज मंजुळेचं कौतुक
Follow Us
Close
Follow Us:

“नागराज मंजुळे (Nagraj Manjule) हे उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. त्यांनी सैराट (Sairat) सारखा चांगला चित्रपट केला आहे. त्यांना मी वेगळं प्रशस्तिपत्र देण्याची काही गरज नाही. याआधी सिनेसृष्टीने त्यांना त्यांच्या कार्याचे प्रमाणपत्र दिले आहे. झुंड ही अत्यंत सुंदर कलाकृती आहे. लोकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी छोट्या कलाकारांना मोठी संधी दिली आहे. आता हे कलाकार चांगलं नाव कमावतील”, अशी स्तुतीसुमन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उधळली आहे. आपल्या व्यस्त राजकीय कार्यक्रमातून वेळ काढत नुकतच नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी नागराज मंजुळे यांचा झुंड (jhund) सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर पत्रकारांशी गडकरी यांनी संवाद साधत या सिनेमाचं तोंडभरून कौतुक केलं.

‘झुंड’ या चित्रपटाची अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकार कौतुक करताना दिसत आहे. अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, सुबोध भावे यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेत्यांनी ‘झुंड’ चित्रपटाबद्दल विविध पोस्ट शेअर करत त्याचे कौतुक केले आहे.

‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात ६.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १.५० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर शनिवारी २. १० कोटी आणि रविवारी २.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसात या चित्रपटाने जवळपास ७ कोटींची कमाई केली आहे.

हा सिनेमा 4 मार्च रोजी प्रदर्शित झाला होता.

Web Title: Union minister nitin gadkari praised nagraj manjule nrsm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2022 | 04:23 PM

Topics:  

  • Nagraj Manjule
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: रखडलेले रस्ते, पुलांच्या कामांना वेग येईल! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आमदार आशुतोष काळेंना ग्वाही
1

Ahilyanagar News: रखडलेले रस्ते, पुलांच्या कामांना वेग येईल! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आमदार आशुतोष काळेंना ग्वाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.