Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय, असा होणार फायदा

तुम्हीही UPI युजर असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने UPI पेमेंटमध्ये काही विशेष बदल घडवून आले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की याचा युजरला निश्चितच फायदा होणार आहे. मात्र हे बदल कोणते आहेत आणि युजर्सना याचा कसा फायदा होणार याविषयी सविस्तर बाबी जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 17, 2024 | 08:51 AM
UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय, असा होणार फायदा

UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय, असा होणार फायदा

Follow Us
Close
Follow Us:

तुम्हीही युपीआय युजर असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म युपीआयवर सरकारकडून काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. तसेच प्लॅटफॉर्मवर काही नवीन बदल देखील करण्यात आले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे बदल आता युजर्सच्या फायद्याचे असणार आहेत.

तुम्ही UPI पेमेंट करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही गोष्टींची माहिती देणार आहोत. याच्या मदतीने पेमेंट करणे तुमच्यासाठी सोपे होईल. मात्र आता सरकारने यानिगडीत आता काही नवे निर्णय घेतले आहेत. यूपीआयबाबत सरकारने नवा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत आता यूजर्सना सुरक्षित राहण्यास सांगण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला याविषयीचे काही अपडेट देखील सांगणार आहोत. यासोबतच सरकारच्या नव्या निर्णयाचीही माहिती देणार आहोत. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

हेदेखील वाचा – Amazon Great Indian Festival Sale: 10 हजार रुपयांहून कमी किमतीत मिळणार स्मार्टफोन्स आणि टीव्ही

सरकारने हे बदल केले

UPI पेमेंटबद्दल बोलताना, सरकारने त्याची मर्यादा वार्षिक 5 लाख रुपये केली आहे. याआधीही UPI मर्यादा वाढवण्यात आली होती, मात्र आता हा निर्णय कॅपिटल मार्केट, कलेक्शन, विमा आणि फॉरेन रेमिटेंस संदर्भात घेण्यात आला आहे. पूर्वी त्याची मर्यादा 1 लाख रुपये होती, मात्र आता ती प्रतिदिन 2 लाख रुपये करण्यात आली आहे. NPCI ने माहिती दिली की, टॅक्स पेमेंट्स लक्षात घेऊन ही पेमेंट करण्याची मर्यादा 5 लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एवढेच काय तर, टॅक्स पेमेंट्स, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था, आयपीओ आणि आरबीआय रिटेलसाठीच्या मर्यादादेखील वाढवण्यात आल्या आहेत. यामुळेच प्रति ट्रँजॅक्शनसाठी लिमिट 5 लाख रुपये करण्यात आली आहे.

हेदेखील वाचा – Motorola Edge 50 Neo: या दिवशी लाँच होणार! लेदर फिनिशसह मिळणार दमदार फीचर्स

UPI पेमेंट करताना सावध राहा

UPI सह ऑनलाइन पेमेंटसाठी सरकारने सायबर डॉग नावाचे X खाते तयार केले आहे. यामध्ये यूजर्सना ऑनलाइन व्यवहारांशी संबंधित माहिती दिली जाते. यामध्ये पैसे भरण्यापूर्वी सर्व गोष्टींची काळजी घ्या, असे म्हटले होते. आजकाल घोटाळे सर्रासपणे चालू आहेत, ज्यामध्ये युजर्सना पेमेंट मिळण्याऐवजी UPI कोड प्रविष्ट करण्यास सांगितले जाते, परंतु हा एक प्रकारचा घोटाळा आहे. अशा स्थितीत पेमेंट करताना प्रत्येक गोष्टीची खूप काळजी घेतली पाहिजे, अन्यथा आपले मोठे नुकसान होऊ शकते.

Web Title: Upi payment transaction limit increase cyber dog new x post online scam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2024 | 08:51 AM

Topics:  

  • UPI payment

संबंधित बातम्या

युपीआय पेमेंटने लोकांना केले बेफिकर; तरुणपिढी झाली खर्चिक अन् कॅशलेस
1

युपीआय पेमेंटने लोकांना केले बेफिकर; तरुणपिढी झाली खर्चिक अन् कॅशलेस

आता पैसे काढण्यासाठी ATM मध्ये जाण्याची गरज नाही, फोनवरच QR कोड स्कॅन करून पैसे काढा, कसं ते जाणून घ्या
2

आता पैसे काढण्यासाठी ATM मध्ये जाण्याची गरज नाही, फोनवरच QR कोड स्कॅन करून पैसे काढा, कसं ते जाणून घ्या

UPI नियमात आजपासून मोठा बदल, आता UPI द्वारे एका दिवसात १० लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येईल
3

UPI नियमात आजपासून मोठा बदल, आता UPI द्वारे एका दिवसात १० लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येईल

UPI Payment Without Internet: नो नेटवर्क, नो टेंशन! इंटरनेटशिवाय असे करा UPI पेमेंट
4

UPI Payment Without Internet: नो नेटवर्क, नो टेंशन! इंटरनेटशिवाय असे करा UPI पेमेंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.