• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Motorola Edge 50 Neo To Be Launch On September 16 Know All Detail Here

Motorola Edge 50 Neo: या दिवशी लाँच होणार! लेदर फिनिशसह मिळणार दमदार फीचर्स

मोटोरोला लवकरच आपला नवीनतम स्मार्टफोन Motorola Edge 50 Neo लवकरच लाँच करत आहे. हा फोन चार कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असणार आहे. तसेच यात अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. फ्लिपकार्टद्वारे याच्या फीचर्सची पुष्टी करण्यात आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 15, 2024 | 09:23 AM
Motorola Edge 50 Neo: या दिवशी लाँच होणार! लेदर फिनिशसह मिळणार दमदार फीचर्स
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मोटोरोला कंपनी आपला नवीनतम स्मार्टफोन लवकरच घेऊन येत आहे. आगामी फोनबद्दल बहुतेक माहितीची फ्लिपकार्टच्या माध्यमातून पुष्टी झाली आहे. हे AI फीचर्ससह आणले जात आहे. फोनला पाणी आणि धुळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी IP68 रेटिंग मिळालेली असावी. हा मोटोरोला फोन मिडरेंज फ्लॅगशिप कॅटेगरीमध्ये लाँच केला जाईल.

  • ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर समोर आलेल्या टीझरनुसार, Motorola Edge 50 Neo 16 सप्टेंबर रोजी लाँच होईल
  • ब्रँडने पुष्टी केली आहे की डिव्हाइसमध्ये विगन लेदर फिनिश डिझाइन असेल
  • हा फोन मिलिटरी ग्रेड IP68 MIL810H मिलिटरी ग्रेड प्रमाणित रेटिंगसह येईल
  • फोनसाठी, युजर्सना एकूण चार कलर ऑप्शन्स दिले जातील

हेदेखील वाचा –iPhone 16 सिरीजच्या प्री-ऑर्डरवर मिळत आहेत जोरदार ऑफर्स, कुठून खरेदी करावे? जाणून घ्या 

Motorola Edge 50 Neo Leaks: A Glimpse into the Future of Mid-Range  Smartphones

या दिवशी होणार लाँच

मोटोरोलाचा Motorola Edge 50 Neo स्मार्टफोन 16 सप्टेंबर रोजी भारतात लाँच होईल. लॉन्च झाल्यानंतर, ते फ्लिपकार्टवरून खरेदी केले जाऊ शकते. 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता लाँच केले जाणार आहे. व्हेगन लेदर फिनिश असलेल्या फोनमध्ये हाय रिझोल्युशन डिस्प्ले असेल. यात चार रंगांचे पर्याय असतील, जे नॉटिकल ब्लू, लट्टे, ग्रिसाइल आणि पॉइन्सियाना आहेत. ज्या दिवशी हा फोन लाँच होईल, त्या दिवशी त्याचा फ्लॅश सेल एक तास लाइव्ह असेल.

हेदेखील वाचा – Huawei Mate XT: जगातील पहिला ट्राय-फोल्डिंग स्मार्टफोन, भारतात किती किंमत? जाणून घ्या

काय असतील फीचर्स

डिस्प्ले

या नवीनतम फोनमध्ये 6.4 इंच सुपर एचडी एलटीपीओ डिस्प्ले असेल जो 120 हर्ट्झच्या ॲडॉप्टिव्ह रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हे 3000 nits अड्यापटिव्ह रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. त्याला SGS आय प्रोटेक्शन मिळाले असावे.

कॅमेरा

हा स्मार्टफोन Sony LYTIA 700C 50MP अल्ट्रा सेंसरसह येईल. यात 10MP टेलिफोटो सेंसर आणि 32MP फ्रंट कॅमेरा असेल. फोनचा बॅक कॅमेरा 3x ऑप्टिकल झूम आणि 30x AI झूमला सपोर्ट करेल.

बॅटरी आणि चिपसेट

फोनला पॉवर देण्यासाठी यात मोठी बॅटरी दिली जाईल, सध्या त्याचा आकार नक्की किती असेल याबाबत काही माहिती मिळालेली नाही. यात 68W टर्बो चार्जिंग आणि 15W चार्जिंगचा सपोर्ट असेल. फोनमध्ये MediaTek डायमेंशन 7300 चिपसेट दिला जाईल.

Web Title: Motorola edge 50 neo to be launch on september 16 know all detail here

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2024 | 09:23 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.