Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत पुढील दोन दिवस लसीकरण केंद्र बंद; महापालिकेने ट्वीट करुन दिली माहिती

मुंबईकरांनो, आम्ही सूचित करू इच्छितो की 15 व 16 मे 2021 रोजी लसीकरण प्रक्रिया बंद ठेवण्यात येत आहे. लसीकरणाविषयी पुढील माहिती आपल्याला लवकरच कळवण्यात येईल, असे ट्वीट मुंबई महापालिकेने केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 15, 2021 | 10:42 AM
मुंबईत पुढील दोन दिवस लसीकरण केंद्र बंद; महापालिकेने ट्वीट करुन दिली माहिती
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्.या प्रचंड वेगाने वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे राज्यात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस मुंबईतील सर्व कोरोना लसीकरण केंद्र बंद ठेवली जाणार आहे. मुंबई महापालिकेने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

मुंबई महापालिकेचे ट्वीट

मुंबईकरांनो, आम्ही सूचित करू इच्छितो की 15 व 16 मे 2021 रोजी लसीकरण प्रक्रिया बंद ठेवण्यात येत आहे. लसीकरणाविषयी पुढील माहिती आपल्याला लवकरच कळवण्यात येईल, असे ट्वीट मुंबई महापालिकेने केले आहे.

Dear Mumbaikars,

Please note that there will be NO VACCINATION tomorrow and day after i.e. 15th and 16th May 2021.

Please watch this space for further updates for the days ahead #MyBMCVaccinationUpdate #WeShallOvercome https://t.co/xigkipRdyS

— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 14, 2021

राज्यात कोरोना लसींचा तुटवडा

मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोनाच्या दोन्ही लसींचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे अनेक ठिकाणी लसीकरणाचा वेग मंदावला आहे. तर काही ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येत आहे. राज्याला कोरोना लसींचा लवकरात लवकर पुरवठा करावा, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. मात्र अद्याप राज्यात कोरोना लसींचा पुरवठा योग्य त्या प्रमाणावर होत नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे.

[read_also content=”हात-पाय बांधून तलवार दिली तर लढणार कसे?; ५० टक्के आरक्षण मर्यादेवरून अशोक चव्हाणांचा सवाल https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/how-to-fight-if-you-are-given-a-sword-with-your-hands-and-feet-tied-ashok-chavans-question-on-50-reservation-limit-nrdm-129146/”]

चक्रीवादळामुळे लसीकरण केंद्र बंद

दरम्यान भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात ‘तौत्के’ नावाचे चक्रीवादळ तयार होत आहे. हे चक्रीवादळ दिनांक 15 व 16 मे २०२१ रोजी मुंबईच्या नजिक येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे वेगवान वा-यांसह पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिकेच्या सर्व संबंधीत यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. अरबी समुद्रात ‘तौत्के’ चक्रीवादळामुळे मुंबईतील लसीकरण केंद्र बंद ठेवली जाणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत पालिकेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील धोकादायक झाडांची छाटणी करणे, समुद्रकिना-याजवळील पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या वस्त्यांबाबत सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करणे, पाणी तुंबण्याची शक्यता असणा-या ठिकाणी उदंचन संचाची व्यवस्था करणे, मुख्य ६ चौपाट्यांवर पूरबचाव पथके साधनसामुग्रीसह तैनात ठेवणे, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज ठेवणे आणि या अनुषंगाने नागरिकांना वेळोवेळी आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Vaccination center closed in mumbai for next two days municipal corporation tweeted the information nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2021 | 10:39 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • mumbai mahapalika
  • rajesh tope

संबंधित बातम्या

Crime News Updates : साताऱ्यातील महिलेच्या खुनाचा लागला छडा, आरोपी अटकेत
1

Crime News Updates : साताऱ्यातील महिलेच्या खुनाचा लागला छडा, आरोपी अटकेत

Crime News Updates : दहा दिवसाच्या बाळाला दिले गरम विळ्याने चटके
2

Crime News Updates : दहा दिवसाच्या बाळाला दिले गरम विळ्याने चटके

Crime News Updates : घरात घुसून महिलेवर कोयत्याने हल्ला; बीडमधील घटना
3

Crime News Updates : घरात घुसून महिलेवर कोयत्याने हल्ला; बीडमधील घटना

Crime News Updates : कॉलेजमध्ये तरुणाला लाकडी बांबूने बेदम मारहाण
4

Crime News Updates : कॉलेजमध्ये तरुणाला लाकडी बांबूने बेदम मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.