आज विविध क्षेत्रात काम करणारे हे सगळे तरुण समाजाच्या भल्यासाठी काम करत आहेत. विशेषत: सामान्य नागरिकांचे जीवन सुखमय आणि आनंददायी होण्यासाठी ही तरुणाई आपापल्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत सातत्यपूर्ण कार्यरत…
मनोज जरांगे यांचे उपोषण आणखी काही काळ सुरू राहिल्यास मराठा आंदोलक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहेत. त्यातच राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास 20 दिवस आहेत. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या दृष्टीने…
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत सरकार बनविण्यावर शिंदे ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. दरम्यान अशातचं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठ विधान केलं आहे.
मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाच्या २०५४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मुंबईत आतापर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा १९५८२ वर पोहोचला आहे.
१५ हजार ५८९ रक्त पिशव्यांचे संकलन केले आहे. तर सन २०२१ मध्ये १५४ रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासह १४ हजार ३४८ पिशव्यांचे रक्तसंकलन (Blood collection) केल्याची दखल राज्य स्तरावर घेण्यात येऊन…
सिंगापूरमध्ये नोव्हेंबर महिन्यात महामारीविरुद्ध काय उपाययोजना करण्यात याव्यात, यावर विचारमंथन करण्यासाठी 'वर्ल्ड वन हेल्थ काँग्रेस' (World One Health Congress) ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
सोलापूर ग्रामीण क्षेत्रात मास्क अनिवार्य करण्यात येणार असून कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मकासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाला सतर्क राहण्याची सुचना सीईओ दिलीप स्वामी यांनी दिल्या आहेत.
आरोप विरोधकांकडून होत असतात. कोणीही आरोप करतं, ज्यात काही तथ्य नाही, असेही आरोप केले जातात. पण तथ्य असेल तरच त्या आरोपाची दखल घेतली जाते. असं उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित…
मंकीपॉक्स हा दक्षिण आफ्रिकेतून आलेला आजार आहे. आज इंग्लंड व अमेरिका या देशांमध्येसुद्धा मंकीपॉक्सचे काही रुग्ण आढळले आहेत. परंतु आपल्या देशात मंकीपॉक्सची एकही केस अद्याप आढळलेली नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री…
जागतिक आरोग्य सभेच्या 75 व्या सत्रात डब्ल्यु एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्यालयात- जिनिव्हा येथे- केलेल्या ऐतिहासिक भाषणात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण तथा रसायन आणि खतमंत्री डॉ. मनसुख मांडवीय…
जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात 18 वर्षांवरील व्यक्तींमध्ये मधुमेह आढळण्याचे वय 2014 या वर्षी 8.5% इतके होते. भारतात 7.2 कोटींहून अधिक व्यक्तींना मधुमेह आहे. ग्रामीण भारताच्या तुलनेने शहरी भागांमध्ये मधुमेहाचे प्रमाण…
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्याचं आरोग्य धोरण (Health Policy) लवकरच जाहीर होणार असून हे नवं आरोग्य धोरण राष्ट्रीय आरोग्य धोरणाशी सुसंगत असेल असे…
कर्जत जामखेड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्यविषयक सेवांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. कर्जत-जामखेड तालुक्याच्या आरोग्यविषयक सुविधांसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल.
लसीकरणात (Vaccination) आपण केंद्राच्या सरासरी एवढे आहोत. जिथे कमी आहोत ते लसीकरण वाढवणार आहोत. पुन्हा राज्यासमोर हे एक मोठं काम आहे. तसेच ६ ते १२ पर्यंतच्या वयोगटासाठी लसीकरण सुरू करणार…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज संध्याकाळी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत मास्क वापराबाबत चर्चा होऊ शकते. मास्क सक्ती नसली तरी गर्दीच्या ठिकाणी मास्क बंधनकारक (Mask Compulsion…
हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये तब्बल बाराशे दिव्यांग नागरिकांची नोंदणी व तपासणी करण्यात आली आहे. राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने मयुर मंगल कार्यालयात या दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या दोन वर्षांत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यासह १८ मंत्र्यांनी (18 Ministers Treated In Private Hospitals) सरकारी रुग्णालयाऐवजी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. इतकंच नाही तर १…
राज्यात सत्ताधारी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस पक्षांचे सरकार असून सातत्याने या ना त्या कारणावरुन या तीन पक्षांतर्गत सतत वाद होताना दिसत आहेत. काही दिवसांपुर्वी काँग्रेस आमदार आपणाला योग्य प्रमाणात निधी…