Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हॉट्सअपने महिनाभरात बंद केले २२ लाख अकाऊंट, तुम्हीही घ्या धडा आणि टाळा या चुका

कंपनीच्या नियमाप्रमाणे बेकायदेशीर, अश्लील, मानहानीकारक, घाबरवणारे, धमकी देणारे, समाजात वैर निर्माण करणारे, त्रास देणारे, जातीय-धार्मिक भेदभाव निर्माण करणारे मेसेज वा मजकूर शेअर केला तर ते अकाऊंट बद करण्यात येते. याशिवाय जर व्हॉट्सअपच्या अटी आणि नियमांचा भंग केल्यासही अकाऊंट बंद करण्यात येते. या वरील नियमांचा भंग होणार नाही, याची काळजी घेतली, तर तुमचे व्हाट्सअप अकाऊंट सुरक्षित राहू शकते.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 02, 2021 | 01:06 PM
व्हॉट्सअपने महिनाभरात बंद केले २२ लाख अकाऊंट, तुम्हीही घ्या धडा आणि टाळा या चुका
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – इंस्टंट मेसेजिंग एप व्हॉट्सअप त्यांनी घेतलेल्या एका नव्या निर्णयामुळे सध्या चर्चेत आहे. व्हॉट्सअपने २२ लाख अकाऊंट बंद केले आहेत. कंपनीच्या मासिक अहवालात ही बाब समोर आली आहे. ज्या वापरकर्त्यांनी नियमांचे पालन केले नाही, नियम तोडले, त्यांचे अकाऊंट बंद करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

यूझर्सच्या तक्रारींवरही कारवाई

ज्या यूझर्सनी नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यांची अकाऊंट बंद करण्यात आली आहेत. सर्व यूझर्सच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. व्हॉट्सअपच्या य़ूझर्स सेफ्टी रिपोर्टवरुन २२ लाख ९ हजार अकाऊंट बंद करण्यात आली आहेत. ज्यांनी या प्लॅटफॉर्मचा चुकीचा वापर केला, तसेच ज्यांच्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या त्या यूझर्सची खाती बंद करण्यात आली आहेत.

तुम्ही तुमचे अकाऊंट कसे सुरक्षित ठेवाल

कंपनीच्या नियमाप्रमाणे बेकायदेशीर, अश्लील, मानहानीकारक, घाबरवणारे, धमकी देणारे, समाजात वैर निर्माण करणारे, त्रास देणारे, जातीय-धार्मिक भेदभाव निर्माण करणारे मेसेज वा मजकूर शेअर केला तर ते अकाऊंट बद करण्यात येते. याशिवाय जर व्हॉट्सअपच्या अटी आणि नियमांचा भंग केल्यासही अकाऊंट बंद करण्यात येते. या वरील नियमांचा भंग होणार नाही, याची काळजी घेतली, तर तुमचे व्हाट्सअप अकाऊंट सुरक्षित राहू शकते.

Web Title: Whatsapp closed 22 lakh accounts in a month you too learn a lesson and avoid these mistakes nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2021 | 01:06 PM

Topics:  

  • accounts

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.