Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी जिंकले तर सबसिडीवर बीअर आणि व्हिस्की देईन…’, ‘या’ लोकसभा उमेदवाराचं हटके आश्वासन चर्चेत!

वनिता निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 01, 2024 | 11:06 AM
‘मी जिंकले तर सबसिडीवर बीअर आणि व्हिस्की देईन…’, ‘या’ लोकसभा उमेदवाराचं हटके आश्वासन चर्चेत!
Follow Us
Close
Follow Us:

सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabh ELection 2024) धामधुम सुरू आहे. 19 एप्रिलपासून देशात सात टप्प्यांत लोकसभा निवडणूक होणार आहेत. निवडणुकीला कागी काही अवधी उरला असताना  निवडणूक लढविणारे उमेदवार विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आश्वासनं दिली जात आहेत. मात्र चंद्रपरूच्या चिमुर येथील एका अपक्ष उमेदवारानं दिलेलं आश्वासन इतर उमेदवारांपेक्षा जर हटके आहे. ज्याची सध्या पंचक्रोशीत चर्चा होत आहे. नेमकं काय म्हण्टलयं या उमेदवाराने तुम्हीही बघा.

[read_also content=”भर उन्हाळ्यात पश्चिम बंगालमध्ये वादळाचा कहर, जलपायगुडीमध्ये चार जणांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी! https://www.navarashtra.com/india/4-people-died-and-more-than-70-injured-in-strom-at-west-bengal-nrps-519431.html”]

गरीब मतदारांसाठी विशेष आश्वासन

चंद्रपूरच्या चिमूर गावातील अपक्ष उमेदवार वनिता राऊत (vanita raut ) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यास गरीब लोकांना स्वस्तात व्हिस्की आणि बिअर उपलब्ध करून देईन, असे म्हटलं आहे. गरीब मतदारांना आकर्षित करण्यासाठी वनिता राऊत यांनी एक विचित्र आश्वासन दिलं आहे की, मी प्रत्येक गावात फक्त बीअर बार उघडणार नाही तर खासदार निधीतून मतदारांना स्वस्तात व्हिस्की आणि बिअरही देणार आहे.

त्या म्हणाल्या, ‘जिथे गाव आहे, तिथे बिअर बार’. हे माझे मुद्दे आहेत. रेशनिंग प्रणालीद्वारे दारू आयात करण्याच्या आश्वासनावर त्या म्हणाल्या की, यासाठी दारू पिणारे आणि दारू विक्रेते दोघांकडे परवाना असणं आवश्यक आहे.

दारु परवाना आवश्यक

त्या म्हणाले की, जे लोक खूप गरीब आहेत आणि काबाडकष्ट करतात त्यांना दारू पिऊनच आराम मिळतो. पण त्यांना दर्जेदार व्हिस्की किंवा बिअर परवडत नाही. ते फक्त देशी दारू पितात आणि त्यांच्या सेवनावर कोणतीही मर्यादा नाही, त्यामुळे ते बेशुद्ध होतात. त्यांनी आयात केलेल्या दारूचा आस्वाद घ्यावा अशी माझी इच्छा आहे.

अतिमद्यपानामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याच्या प्रश्नावर वनिता म्हणाली की, या कारणासाठी लोकांना दारू पिण्याचा परवाना द्यावा, अशी तिची इच्छा आहे. वयाच्या १८ वर्षानंतरच लोकांना दारू पिण्याचा परवाना देण्यात यावा. वनिता निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

Web Title: Whisky beer to poor people chimur candidate vanita raut poll promise chandrapur lok sabha election nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2024 | 11:06 AM

Topics:  

  • loksabha election 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.