Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WHO च्या 21 कर्मचाऱ्यांनी केला महिलांवर बलात्कार, उपचारासाठी दाखल झालेल्या 50 हून अधिक महिलांवर अत्याचार

इबोला साथीच्या काळात महिलांचे लैंगिक शोषण करण्याच्या आरोपात सुमारे 83 लोक दोशी आढळले आहेत. त्यापैकी 21 जण डब्ल्यूएचओचे कर्मचारी आहेत. पीडितांच्या मदतीसाठी गेलेले हे कर्मचारी महिलांना औषधांमध्ये मादक द्रव्ये मिसळून त्यांच्या वासनेची शिकार बनवायचे. तर काही महिलांचे या नराधमांनी नोकरीला लावण्याचे आश्वासन देत लैंगिक शोषण केले.

  • By Navarashtra News Network
Updated On: Oct 02, 2021 | 12:20 PM
WHO च्या 21 कर्मचाऱ्यांनी केला महिलांवर बलात्कार, उपचारासाठी दाखल झालेल्या 50 हून अधिक महिलांवर अत्याचार
Follow Us
Follow Us:

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) 21 कर्मचाऱ्यांनी कांगोमध्ये Cango महिला आणि अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. 2018 ते 2020 या काळात आफ्रिकन देशात या घटना घडल्या असल्याचं स्वतंत्र तपासात उघड झाले आहे. डब्ल्यूएचओचे कर्मचारी इबोला साथीच्या काळात लोकांना मदत करण्यासाठी कांगोला गेले होते. तेव्हा त्यांनी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या 50 हून अधिक महिला-तरुणींवर लैंगिक अत्याचार केले.

‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या रिपोर्टनुसार, डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडनम घेब्रेयसस यांनी स्वतंत्र समितीच्या चौकशीत कर्मचाऱ्यांवरील आरोपांची पुष्टी केल्यानंतर या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. टेड्रोस म्हणाले की, गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाइल.

चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती

इबोला साथीच्या काळात महिलांचे लैंगिक शोषण करण्याच्या आरोपात सुमारे 83 लोक दोशी आढळले आहेत. त्यापैकी 21 जण डब्ल्यूएचओचे कर्मचारी आहेत. पीडितांच्या मदतीसाठी गेलेले हे कर्मचारी महिलांना औषधांमध्ये मादक द्रव्ये मिसळून त्यांच्या वासनेची शिकार बनवायचे. तर काही महिलांचे या नराधमांनी नोकरीला लावण्याचे आश्वासन देत लैंगिक शोषण केले.

50 महिलांनी केली होती तक्रार

पीडित महिलांनी असेही सांगितले की लैंगिक अत्याचारादरम्यान आरोपींनी गर्भनिरोधक वापरले नाही आणि नंतर गर्भपातासाठी दबाव आणला. काही पीडित महिलांनी सांगितले की, डॉक्टरांनी त्यांना नोकरीचे आश्वासन देऊन त्यांच्यावर बलात्कार केला होता. या आरोपांची जेव्हा चौकशी सुरू झाली तेव्हा सुमारे 50 महिलांनी त्यांना मदत करणाऱ्या लोकांवर गंभीर आरोप केले.

Web Title: Who workers sexually abused women during ebola mission in congo nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2021 | 12:20 PM

Topics:  

  • sex worker

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.