Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्मदहन करण्याचा महिलेचा इशारा

उत्तर कोरेगांव तालुक्यातील खामकरवाडी येथील जोत्सना सावंत या महिलेने जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा दिशारा दिला आहे. खामकरवाडी येथील गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्मदहन करण्याचा महिलेने इशारा दिल्याचे सांगितले जात आहे. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 07, 2022 | 04:40 PM
गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्मदहन करण्याचा महिलेचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

पिंपोडे बुद्रुक : उत्तर कोरेगांव तालुक्यातील खामकरवाडी येथील जोत्सना सावंत या महिलेने जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा दिशारा दिला आहे. खामकरवाडी येथील गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्मदहन करण्याचा महिलेने इशारा दिल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोरेगाव तालुक्यातील खामकरवाडी येथील एका महिलेने आत्मदहनाचा इशारा दिला आहे. शेतजमिनीच्या वादातून गावातील किसन सावंत, सचिन सावंत, कुमार सावंत हे वारंवार शिवीगाळ करून माझ्या कुटुंबाला मारहाण करीत आहेत. त्यामुळे आमची मानसिक स्थिती पूर्णपणे खालावली आहे. त्रास सहन करण्यापेक्षा एकदा जीवन संपवले तर बरे. याबाबत शासन दरबारी तक्रार करूनही आमच्या सावंत कुटुंबाला न्याय मिळत नाही. सतत मारहाण करीत असल्यामुळे जगावे की मरावे, अशी बिकट अवस्था झाली आहे.

आमच्या कुटुंबाला नाहक त्रास दिला जात आहे. आमची स्वतःची जमीन असून, देखील आम्हाला हा त्रास सहन करावा लागत आहे. मला व माझ्या कुटुंबाला शासन दरबारी न्याय मिळत नाही. काही कारण काढून गावातील गावगुंड हे सतत मारहाण करत आहेत. त्यांच्या या जाचाला कंटाळून गावामध्ये येऊन मारहाण करीत आहेत. परवा तर मला चांगलेच मारले. त्यामुळे हाताला मार लागल्याने काहीही काम करता येत नाही. आमचे कुटुंब पूर्णपणे हे गावगुंडांच्या दहशती खाली आले. त्यामुळे मी व माझे कुटुंब जागतिक महिला दिनी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आत्मदहन करणार आहे, असा इशारा देण्यात आला.

Web Title: Woman warns of self immolation after getting tired of gangsters nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2022 | 04:40 PM

Topics:  

  • self immolation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.