Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-इंग्लंड अंतिम सामना कधी आणि कुठे होणार? वाचा सविस्तर बातमी

U19 World Cup Final 2022: अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. भारत चार वेळा विश्वचषक विजेता ठरला आहे, तर इंग्लिश संघाने केवळ एकदाच ही ट्रॉफी जिंकली आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Feb 03, 2022 | 01:42 PM
भारत-इंग्लंड अंतिम सामना कधी आणि कुठे होणार? वाचा सविस्तर बातमी
Follow Us
Follow Us:

U19 World Cup Final IND vs ENG: वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ (U19 टीम इंडिया) अंतिम फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्णधार यश धुलच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा ९६ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. भारतीय संघ सलग चौथ्यांदा या स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे.

अंतिम सामना कोणासोबत होणार?

अंतिम सामना इंग्लंड (U19 इंग्लंड संघ) सोबत होणार आहे.  ज्यांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तानला हरवले होते. अफगाणिस्तानचा  डकवर्थ-लुईस पद्धतीने १५ धावांनी रोमहर्षक पराभव झाला होता. हा सामना कधी आणि कुठे खेळला जाईल,  या सर्व प्रश्नांची उत्तरे येथे वाचा.

१. हा सामना कधी खेळला जाईल?

हा सामना 5 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजता होणार आहे. सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी नाणेफेक होईल.

२. अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना कोठे होणार आहे?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना (IND vs ENG) सर व्हिव्हियन रिचर्ड्स क्रिकेट मैदान, नॉर्थ साउंड, अँटिग्वा येथे होणार आहे.

Web Title: World cup 2022 when and where will the india england final be played read detailed news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2022 | 01:39 PM

Topics:  

  • cricket
  • U19 World Cup

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.