• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • 4 Habit To Remove Dark Circle

डोळ्यांखालची काळी वर्तुळे वाढत चाललीयेत? आता एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही, फक्त या 4 सवयींचे पालन करा

डार्क सर्कल्स टाळण्यासाठी पुरेशी झोप, योग्य वेळी आहार, डोळ्यांना थंडावा आणि पौष्टिक आहार आवश्यक. हे सोपे उपाय त्वचा निरोगी ठेवून चेहर्‍याचा तेज वाढवतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 14, 2025 | 07:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

काळी व खोल गेलेली डोळ्यांची कडा इंग्रजीत डार्क सर्कल्स म्हणून ओळखली जाते. साधारणपणे ही समस्या आरोग्याच्या दृष्टीने मानसिक किंवा शारीरिक नुकसान पोहोचवत नाही. पण, या त्रासामुळे चेहर्‍याचा देखावा पूर्णपणे बिघडू शकतो. कल्पना करा, चेहर्‍याच्या रंगाच्या तुलनेत डोळ्यांभोवतीचा भाग अधिक काळसर असेल, तर आपण गोंडस न दिसता थोडेसे पांड्यासारखे मजेदार दिसू! त्यामुळे प्रश्न असा उभा राहतो की, या स्थितीपासून बचाव कसा करायचा?

येता जाता पिताय चहा? 3 आजारांचा पडेल शरीलाला विळखा, डायरेक्ट यमराजाशी होईल भेट

डार्क सर्कल्सपासून कसा वाचाल?

डार्क सर्कल्सवर उपाय म्हटले की आपल्याला सर्वात आधी ८०० रुपयांच्या क्रीम्स किंवा इतर महागडी उत्पादने आठवतात. पण केवळ डोळ्यांखालील त्वचेसाठी एवढा खर्च करणे योग्य आहे का? बर्‍याच जणांचा विचार असा असतो की ही समस्या फार गंभीर नाही, त्यामुळे लक्ष देण्याची गरज नाही. काहीजण तर तात्पुरत्या मेकअप उपायांवरच अवलंबून राहतात. पण जर तुम्हाला या समस्येपासून कायमचा बचाव करायचा असेल, तर काही सोपे आणि नैसर्गिक उपाय उपयोगी ठरू शकतात.

तज्ज्ञांचा सल्ला

त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सुधांशु राय यांनी सोशल मीडियावर डार्क सर्कल्स टाळण्यासाठी काही कराव्या आणि टाळाव्या अशा सवयींबाबत सांगितले आहे. हे उपाय केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सशिवाय त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.

झोपेची गुणवत्ता सुधारावी

डार्क सर्कल्स टाळण्यासाठी पुरेशी व चांगली झोप महत्त्वाची आहे. दररोज किमान ८ तास झोप घेणे गरजेचे आहे. शक्यतो रात्री १०:३० किंवा ११ वाजेपर्यंत झोपायला जावे.

स्तनपानासंबंधित गैरसमजुतींवर ठेवू नका विश्वास; शंका असल्यास तज्ज्ञांचा घ्या सल्ला

खाण्याच्या वेळा पाळाव्यात

आपण काय आणि कोणत्या वेळी खातो, याचा देखील डार्क सर्कल्सवर परिणाम होतो. दुपारी २ नंतर जास्त मीठ असलेले स्नॅक्स किंवा कॅफिनयुक्त पेये टाळावीत.

डोळ्यांना थंडावा द्यावा

दिवसभराच्या कामानंतर रात्री डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी थंड ग्रीन टी बॅग्स किंवा गुलाबपाण्याचे पॅड्स डोळ्यांवर ठेवावेत. यामुळे डोळ्यांचा ताण कमी होतो आणि डार्क सर्कल्स होण्याची शक्यता घटते.

आहारात पौष्टिक घटकांचा समावेश करावा

रोज भिजवलेले बदाम, संत्री, तसेच पालक व काळे हरभरे यांसारख्या आयरनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. हे घटक रक्ताभिसरण सुधारतात आणि त्वचेचा आरोग्यदायी तेज राखतात.

Web Title: 4 habit to remove dark circle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 07:46 PM

Topics:  

  • lifestyle news

संबंधित बातम्या

वयाच्या तिशीतच चेहऱ्याची त्वचा लटकायला लागलीये? मग स्वयंपाकघरातील या लहान बियांचा वापर करा; काही दिवसांतच फरक दिसेल
1

वयाच्या तिशीतच चेहऱ्याची त्वचा लटकायला लागलीये? मग स्वयंपाकघरातील या लहान बियांचा वापर करा; काही दिवसांतच फरक दिसेल

Cholesterol Remedy: नसांमध्ये चिकटलेली चरबी ‘ही’ भाजी खाऊन झटकन वितळेल, वाढेल नैसर्गिक गुड कोलेस्ट्रॉल
2

Cholesterol Remedy: नसांमध्ये चिकटलेली चरबी ‘ही’ भाजी खाऊन झटकन वितळेल, वाढेल नैसर्गिक गुड कोलेस्ट्रॉल

वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांमध्ये वाढतेय रडारड, चिडचिडेपणाची समस्या; पालकांनी वेळीच घाला आवर
3

वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांमध्ये वाढतेय रडारड, चिडचिडेपणाची समस्या; पालकांनी वेळीच घाला आवर

Never Give Up Day 2025 : अपयशातून यश मिळवणाऱ्यांचा प्रेरणादायी प्रवास
4

Never Give Up Day 2025 : अपयशातून यश मिळवणाऱ्यांचा प्रेरणादायी प्रवास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.