Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : चाॅकलेट प्रेमींसाठी खास, घरी बनवा टेस्टी आणि आकर्षक ‘चाॅकलेट टार्ट’, पाहूनच लहान मुले होतील खुश

Chocolate Tart Recipe : चाॅकलेटचे अनेक पदार्थ तुम्ही आजवर खाल्ले असतील पण तुम्ही कधी चाॅकलेट टार्ट या पदार्थाचा आस्वाद घेतला आहे का? डेझर्टच्या या प्रकाराला घरी सहज बनवता येते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 19, 2026 | 10:19 AM
Recipe : चाॅकलेट प्रमींसाठी खास, घरी बनवा टेस्टी आणि आकर्षक 'चाॅकलेट टार्ट', पाहूनच लहान मुले होतील खुश

Recipe : चाॅकलेट प्रमींसाठी खास, घरी बनवा टेस्टी आणि आकर्षक 'चाॅकलेट टार्ट', पाहूनच लहान मुले होतील खुश

Follow Us
Follow Us:
  • चा्ॅकलेटपासून अनेक पदार्थ बनवले जातात.
  • पण यावेळी काहीतरी वेगळं बनवा.
  • नोट करा चाॅकलेट टार्टची सोपी रेसिपी.
चॉकलेटप्रेमींसाठी चॉकलेट टार्ट्स हा एक परफेक्ट डेझर्ट पर्याय आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, क्रीमी चॉकलेट फिलिंग असलेले हे टार्ट्स लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. बेकरीमध्ये मिळणारे आकर्षक टार्ट्स घरी बनवणे अवघड वाटत असले तरी योग्य साहित्य आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हे सहज तयार करू शकता. खास पार्टी, वाढदिवस किंवा संध्याकाळच्या गोड खाण्यासाठी हा पदार्थ उत्तम ठरतो.

चॉकलेटचा समृद्ध स्वाद आणि बटरयुक्त टार्ट बेस यांचा सुंदर संगम प्रत्येक घासाला खास बनवतो. गरम कॉफी किंवा थंड आईस्क्रीमसोबत हे टार्ट्स अधिकच स्वादिष्ट लागतात. तुम्हीही चाॅकलेट लव्हर्स असाल तर तुम्ही ही डिश घरी एकदा तरी नक्कीच बनवायला हवी. चला याची रेसिपी नोट करून घेऊयात.

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी

साहित्य

टार्ट बेससाठी

  • 1 कप मैदा
  • 2 टेबलस्पून पिठीसाखर
  • 1/4 कप थंड बटर
  • 2 ते 3 टेबलस्पून थंड दूध
चॉकलेट फिलिंगसाठी
  • 1 कप डार्क चॉकलेट
  • 1/2 कप फ्रेश क्रीम
  • 1 टेबलस्पून बटर
  • 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स
वेट लॉससाठी परफेक्ट! मिक्स डाळींचा वापर करून झटपट बनवा पौष्टिक खिचडी, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात मैदा आणि पिठीसाखर एकत्र करा. त्यात थंड बटर घालून हाताने चुरून मिश्रण ब्रेडक्रम्ससारखे करा.
  • आता थोडे थोडे थंड दूध घालत मऊसर पीठ मळून घ्या. हे पीठ 15 ते 20 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा.
  • पीठ लाटून टार्ट मोल्डमध्ये व्यवस्थित पसरवा आणि काट्याने छोटे छिद्र करा. 180°C तापमानावर 15 मिनिटे बेक करा.
  • एका पॅनमध्ये फ्रेश क्रीम गरम करा. त्यात चिरलेले डार्क चॉकलेट घालून गुळगुळीत मिश्रण तयार करा.
  • आता त्यात बटर आणि व्हॅनिला इसेन्स मिसळा. चॉकलेट फिलिंग चमच्याने हलवत एकजीव करा.
  • तयार टार्ट बेसमध्ये हे चॉकलेट फिलिंग ओता आणि समान पसरवा.
  • टार्ट्स 1 तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. त्यानंतर वरून चॉकलेट शेविंग्स किंवा ड्रायफ्रूट्स घालून सर्व्ह करा.
  • हे चॉकलेट टार्ट्स थंड सर्व्ह केल्यास अधिक स्वादिष्ट लागतात. वरून स्ट्रॉबेरी, बदाम किंवा व्हीप्ड क्रीम घालून त्याची चव आणखी वाढवू शकता.

Web Title: A special treat for chocolate lovers make a tasty chocolate tart at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • Chocolate
  • marathi recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
1

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

Recipe : जेवणाचा बेत खास करायचा विचार आहे? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईस ‘पनीर टिक्का मसाला’, चव चाखूनच मन होईल खुश
2

Recipe : जेवणाचा बेत खास करायचा विचार आहे? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईस ‘पनीर टिक्का मसाला’, चव चाखूनच मन होईल खुश

Shravan 2026 : श्रावणात शंकराला अर्पण करा साजूक तूपातला शिरा, अशी आहे पांरपारिक रेसिपी
3

Shravan 2026 : श्रावणात शंकराला अर्पण करा साजूक तूपातला शिरा, अशी आहे पांरपारिक रेसिपी

Recipe : साध्या चपातीला बनवा चवदार, तुम्ही कधी खाल्ली आहे का ‘मिस्सी रोटी’? , रेसिपी नोट करा
4

Recipe : साध्या चपातीला बनवा चवदार, तुम्ही कधी खाल्ली आहे का ‘मिस्सी रोटी’? , रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.