
फोटो सौजन्य - Social Media
आजच्या काळात वाढतं प्रदूषण, चुकीचं खानपान आणि ताणतणाव यामुळे केस गळणे ही सर्वसामान्य समस्या बनली आहे. बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त उत्पादनांपेक्षा नैसर्गिक उपाय नेहमीच सुरक्षित आणि परिणामकारक ठरतात. अशा उपायांमध्ये आवळा (Amla) हे सर्वात उपयुक्त फळ मानलं जातं. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C आणि ॲंटिऑक्सिडंट्स असतात, जे केसांना मुळापासून मजबूत करतात आणि गळती थांबवतात.
बाजारातून तेल खरेदी करण्याऐवजी घरचं नैसर्गिक आवळ्याचं तेल बनवणं अधिक फायदेशीर ठरतं. यामुळे केसांना कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि केस मऊ, लांब आणि चमकदार राहतात.
आवश्यक साहित्य: