Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बटाट्याचे चिप्स आरोग्यासाठी गुणकारी आहेत का? जाणून घ्या आहारतज्ज्ञांचे मत

अनेक लोक संध्याकाळची छोटीशी भूक भागवण्यासाठी बटाट्याचे किंवा केळ्याचे वेफर खातात. लहान मुलांना भूक लागल्यानंतर अनेकदा ते आईवडिलांकडे खाण्यासाठी वेफर मागतात. पण हेच वेफर आरोग्यासाठी पौष्टीक आहेत का? असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल ना. तेलकट आणि खारट वेफर अतिप्रमाणात खाल्ल्यानंतर आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 14, 2024 | 11:39 AM
चिप्स खाल्ल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

चिप्स खाल्ल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं बटाट्याचे वेफर खायला खूप आवडतात. कुरकुरीत आणि चवीला खारट असलेले वेफर सगळेच लोक आवडीने खातात. वेफर खाल्यानंतर काहीवेळ भूक लागत नाही. अनेक लोक संध्याकाळची छोटीशी भूक भागवण्यासाठी बटाट्याचे किंवा केळ्याचे वेफर खातात. लहान मुलांना भूक लागल्यानंतर अनेकदा ते आईवडिलांकडे खाण्यासाठी वेफर मागतात. पण हेच वेफर आरोग्यासाठी पौष्टीक आहेत का? असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल ना. तेलकट आणि खारट वेफर अतिप्रमाणात खाल्ल्यानंतर आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बटाट्याच्या चिप्समध्ये कोणते घटक आढळून येतात? बटाट्याचे चिप्स आरोग्यासाठी खरंच गुणकारी आहेत का? यावर आहारतज्ज्ञांचे नेमके काय मत आहे, हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

बटाट्याच्या चिप्समध्ये कोणते घटक आढळून येतात:

कॅलरी: 131
एकूण कार्बोहायड्रेट: 20 ग्रॅम
आहारातील फायबर: 1 ग्रॅम
एकूण साखर: 1 ग्रॅम
प्रथिने: 1 ग्रॅम
एकूण चरबी: 5 ग्रॅम
संतृप्त चरबी: 0.7 ग्रॅम
कोलेस्टेरॉल: 0 मिग्रॅ
सोडियम: 150 मिग्रॅ
पोटॅशियम: 202 मिग्रॅ
विटामिन सी: 0 मिग्रॅ

हे देखील वाचा: 7 पदार्थ जास्त शिजवत असाल तर व्हा सावध! होतो कॅन्सर, पाहा संपूर्ण यादी

चिप्स खाल्ल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

बटाट्याचे चिप्स खाल्ल्याने आरोग्यावर होणारे दुषपरिणाम:

  • लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा सतत चिप्स आणि इतर तेलकट पदार्थ खाण्याची सवय असते. पण हेच तेलकट पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकता. सतत तेलकट किंवा खारट पदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.
  • सतत तेलकट आणि खारट पदार्थ खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून मधुमेह होण्याची शक्यता असते. त्यामुळे कमीत कमी प्रमाणात बटाट्याच्या वेफरचे सेवन करावे.
  • बाजारात उपलब्ध होणारे बटाट्याचे चिप्स अनेकदा चुकीच्या पद्धतीने साठवून ठेवले जाते. तसेच वेफर पॅक करण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिक आरोग्यासाठी धोकादायक असल्यामुळे जास्त प्रमाणात वेफर खाऊ नये.
  • बटाटा चिप्समध्ये कोणत्याही प्रकारचे पोषक तत्व आढळून येत नाहीत. तसेच यामुळे शरीरात फायबरची कमतरता वाढू लागते. जास्त प्रमाणात बटाट्याचे चिप्स खाल्ल्यामुळे पोटाचा त्रास आणि पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो.
हे देखील वाचा: वजन कमी करण्यापासून ते कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी ठरेल ‘हा’ मसाल्यातील पदार्थ

बटाट्याचे चिप्स खाण्याऐवजी हे वेफर्स खावेत:

बटाट्याचे तळलेले खारट आणि तेलकट वेफर खाण्यापेक्षा फुलगोबी आणि रताळ्याचे वेफर खावेत. हे वेफर आरोग्यासाठी सुद्धा पौष्टीक आणि गुणकारी असतात. तेलात तळून वेफर खाण्यापेक्षा एअर फ्रायरमध्ये वेफर बनवून खावेत. तसेच तुम्ही व्हेजपासून, झुचीनीपासून कोबी इत्यादी पदार्थांपासून वेफर बनवून खाऊ शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Are potato chips good for health know what dietician has to say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 11:38 AM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
1

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित
2

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
3

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत
4

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.